• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

IMD Weather Update : हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्राला मोठा इशारा

July 16, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे, परंतु आनंदाची बातमी म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचं आगमन झालं असून, गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर येत्या 20 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. 17 जुलै रोजी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांसह […]

Filed Under: Latest News

Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद

July 16, 2026 by admin Leave a Comment

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील पहिल्या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविकांनी उपस्थित राहून रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. […]

Filed Under: Latest News

Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान

July 16, 2026 by admin Leave a Comment

श्री विठ्ठलाच्या चरणांची झीज होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका अज्ञात भाविकाने मंदिर समितीकडे तब्बल अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका दान दिल्या आहेत. या सोन्याच्या पादुकांची किंमत सुमारे 56 लाख 59 हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर येथील एका भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे सोन्याच्या भरीव पादुका अर्पण केल्या. श्री […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! पुढील दीड महिन्यात राज्यात मोठे फेरबदल? फडणवीस, शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या

July 16, 2026 by admin Leave a Comment

पुढील दीड महिन्यामध्ये राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार आहेत, त्याचा मोठा परिणाम हा राज्याच्या राजाकारणावर होणार असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याचं देखील पहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यामुळे राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार […]

Filed Under: Latest News

सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला… चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!

July 16, 2026 by admin Leave a Comment

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज वडगाव न्यालयापुढे हजर करण्यात आले. या दोन्ही आरोपींच्या न्यायलयीन कोठडीत 29 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, केतनच्या हत्येबाबत आणखी गंभीर आणि खळबळ माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केतनला मारण्यासाठी सिया आणि चेतन यांनी […]

Filed Under: Latest News

कोल्हापूर हळहळलं! धाड… धाड… धाड… भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…

July 16, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच कोल्हापूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील नवी वाशी नाका परिसरात भाजप कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज साखरे यांच्यावर दोन जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 314
  • Page 315
  • Page 316
  • Page 317
  • Page 318
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in