राज्यात नीट पेपर फुटीनंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सातत्याने नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी दिल्लीमधील जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं, तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं. आंदोलकांच्या […]
Latest News
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं श्रेय कोणाला? शरद पवारांनी थेट नाव घेतलं, पहिली प्रतिक्रिया
राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टींच आंदोलन सुरू होतं. त्यानंतर वीस […]
मध्यरात्री 3 वाजता सगळे गाढ झोपेत, बसमध्ये तेव्हा अचानक अघटित घडलं… क्षणात माजला गोंधळ, तिथे काय घडलं ?
मध्यरात्रीची वेळ.. गंगा एक्सप्रेसवेवर एक डबल डेकर एसी स्लीपर बस भरधाव वेगाने धावत होती. बसमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. पण अचानक बसच्या आत धूर पसरू लागला. काही क्षणांतच झोपेचं वातावरण घबराटीत बदललं. प्रवासी जागे झाले, कुणी मुलांना उचललं, तर कुणी सामानाची पर्वा न करता जीव वाचवण्यासाठी बसबाहेर धाव घेतली. आणि पाहता पाहता संपूर्ण बस […]
Dharmendra Pradhan Resignation : शिक्षण मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांना किती पगार होता? दर महिन्याला काय-काय सुविधा मिळायच्या?
Dharmendra Pradhan Resignation : दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून मोठं आंदोलन सुरु होतं.धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्यामुळे शिक्षणमंत्री पदाबद्दल एक कुतूहल निर्माण झालं आहे. केंद्रीय […]
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली पुढच्या राजकारणाची दिशा!
Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताच विरोधकांकडून कॉकरोच जनता पार्टीचे म्हणजेच सीजेपीचे अभिनंदन केले जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून सीजेपीचे दिल्लीच्या जंतर-मंतरच्या मैदानावर आंदोलन सुरू होते. नीट पेपरफुटीमुळे झालेल्या घोटाळ्यासाठी धर्मेंद्र प्रधान हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी सीजेपीची […]
भारतमाता आणि देवाची आठवण…धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्रातील नेमके मुद्दे काय?
मोदी सरकारला 12 वर्षात पहिला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमधील पहिल्या कॅबिनेटपदाच्या मंत्र्याने पहिल्यांदा राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. नीट पेपरफुटीवरून कॉक्रोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतल्यानं मोदी सरकारला झुकावं लागलं आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या रोषामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देत पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर भारतमाता आणि देवाची आठवण करत धर्मेंद्र प्रधान यांनी […]