• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

July 25, 2026 by admin Leave a Comment

अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मोठं विधान केलं आहे. सरकारला राजीनामा देण्यासाठी भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या साक्षीचं प्रतिक आहे. युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने […]

Filed Under: Latest News

Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान

July 25, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात उभारलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषण केलं, तर कॉक्रोच जनता पार्टीनेही या आंदोलनात सक्रिय भूमिका घेत सरकारवर दबाव वाढवला. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर […]

Filed Under: Latest News

देवेंद्र फडणवीस केंद्रात शिक्षणमंत्री होणार? राज ठाकरेंनी दिले एका वाक्यात उत्तर

July 25, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता देशाला नवीन शिक्षणमंत्री मिळणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपद दिले जाऊ शकते असे […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं पाऊल, थेट…, वेगवान घडामोडी

July 25, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अखरे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देशभरातून होत होती. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचूक यांनी देखील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण केलं. त्यानंतर […]

Filed Under: Latest News

CJP Protets : सीजेपीच्या 100 टक्के मागण्या मान्य, सरकारकडून सर्वात मोठी घोषणा; आता पुढे काय होणार?

July 25, 2026 by admin Leave a Comment

CJP Delhi Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सीजेपीचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनानंतर  सीजेपीच्या तिन्ही मागण्या मान्य झाल्या आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी […]

Filed Under: Latest News

आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे… बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

July 25, 2026 by admin Leave a Comment

Dharmendra Pradhan Resign | धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी मंत्रिपदाची खुर्ची सोडल्याने संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हजारो तरुण आंदोलन करत होते. कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते. अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 264
  • Page 265
  • Page 266
  • Page 267
  • Page 268
  • Interim pages omitted …
  • Page 574
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in