28 जुलै रोजी चंद्राचे गोचर आहे. चंद्राच्या या गोचरामुळे खालील चार राशींचे नशीब फळफळणार आहे. त्यांनी 28 जुलैपर्यंत वाट पाहाली तर त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडू शकते. मेष राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसायात नवीन करार किंवा लाभदायक संधी मिळतील. आर्थिक […]
Latest News
Maruti Fronx Facelift मुळे क्रेटाची चिंता वाढणार! 35 किमी मायलेज आणि ADAS फीचर्ससह होणार एंट्री
नवीन मारुती फ्रॉन्क्स फेसलिफ्ट 2026 मध्ये एका खास हायब्रीड इंजिनसह सादर केली जाऊ शकते, जी तब्बल 35 किमी प्रतिलीटर इतके दमदार मायलेज देईल. या प्रीमियम कारमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स आणि आकर्षक लूक पाहायला मिळेल. कमी खर्चात जास्त मायलेज आणि हाय-टेक फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल. मारुती सुझुकी एका मोठ्या अपडेटसह आपला लोकप्रिय […]
गाडीच्या नंबर प्लेटच्या रंगाचा अर्थ काय? जाणून घ्या तुमची कार कोणत्या कॅटेगरीत येते
वाहनांच्या नंबर प्लेटचे रंग केवळ डिझाईन नसून त्यामागे वाहतुकीचे नियम आहेत. यामध्ये काळी प्लेट सेल्फ-ड्रायव्हिंग रेंटल कारसाठी, लाल प्लेट तात्पुरत्या नोंदणीसाठी, तर निळ्या रंगाची प्लेट राजनैतिक (डिप्लोमॅटिक) वाहनांसाठी वापरली जाते. तुमच्या गाडीची नंबर प्लेट नेमकी कोणती माहिती देते, हे प्रत्येकाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. रस्त्यावरून चालताना तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या नंबर प्लेट असलेली वाहने पाहिली […]
दिल्लीतून मोठी बातमी! शिक्षण खात्याची जबाबदारी या बड्या नेत्याकडे, केंद्र सरकारची मोठी घोषणा
गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज प्रधान यांनी त्यांच्याकडे असलेल्या शिक्षण खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ही घोषणा करण्यात आली […]
झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका भारताने जिंकली, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला विजय
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवला. यासह तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असणार आहे. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण हा निर्णय भारतीय संघाच्या पथ्यावर पडला. […]
रात्रभर झोप नव्हती… अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरणाऱ्या आंदोलनकर्त्यांपैकी अभिजीत दीपके यांच्या आंदोलनालाही मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांच्या आई अनिता दीपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही नाईनशी बोलताना अनिता दीपके म्हणाल्या, […]