• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

July 27, 2026 by admin Leave a Comment

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. ब्रेंट क्रूडच्या दरात सुमारे 5 टक्क्यांची घट झाली असून, त्याची किंमत घसरून 91.89 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाल्याने आणि दोन्ही देशांमधील लष्करी कारवाया तात्पुरत्या थांबल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. याचाच परिणाम म्हणून […]

Filed Under: Latest News

एमपीएससीचा पेपर किती लाखाला फुटला? आकडा आला समोर; रोहित पवार यांचा खळबळजनक दावा काय?

July 27, 2026 by admin Leave a Comment

एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पेपर सेट करणाऱ्यालाच सेट करण्यात आल्याने हा पेपर फुटल्याचा दावा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच एका नायब तहसीलदाराच्या दोन्ही मुलांना जवळपास सारखेच मार्क कसे मिळतात? असा सवालही त्यांनी केला आहे. या शिवाय औषध निरीक्षक भरतीचा पेपर किती […]

Filed Under: Latest News

10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्… परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय काय?

July 27, 2026 by admin Leave a Comment

परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक आज, 27 जुलै रोजी लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे विधेयक सभागृहात मांडणार आहेत. या विधेयकामुळे परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश आहे. या विधेयकानुसार पेपरफुटी किंवा संघटित परीक्षा […]

Filed Under: Latest News

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, पेपरच फुटला नाही, तक्रार खोटी? काय होता डाव?

July 27, 2026 by admin Leave a Comment

एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटला असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पेपर फुटीवर भाष्य करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. औषध निरीक्षक पदाचा […]

Filed Under: Latest News

Abhijeet Dipke : आता त्याला वेळ नाही, तो आजारी आहे.. अभिजीत दिपके याच्या आईने सांगितली मोठी माहिती..

July 27, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीने देशभरात मोठे आंदोलन पुकारले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात हे आंदोलन सुरू होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन झाले. मात्र, सुरूवातीला सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. पण जंतर मंतरवर विद्यार्थी आक्रमक भूमिका घेताना दिसले. विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारलाही झुकावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत जंतर मंतर सोडणार नसल्याचे […]

Filed Under: Latest News

CJPने विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं भांडवल केलं; आंदोलन संपताच जंगी पार्टीचा Video थेट बड्या नेत्यानेच शेअर केला

July 27, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून देशात कॉकरोच जनता पार्टी ही चांगलीच चर्चेत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या पार्टीने केली होती. त्यासाठी त्यांनी लाखो विद्यार्थ्यांसोबत मिळून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केली. सीजेपीच्या सर्व सदस्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दा उचलून धरला होता. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांना […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 252
  • Page 253
  • Page 254
  • Page 255
  • Page 256
  • Interim pages omitted …
  • Page 578
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतजमीन विकल्यावर कर द्यावा लागतो? मिळते का सूट? जाणून घ्या टॅक्सचं गणित
  • दुलीप ट्रॉफीत 2 विकेट काढल्यानंतर वैभव सूर्यवंशीने सांगितली मन की बात, गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा
  • मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
  • World Cup मुळे पोटातच बाळ मारलं…, सासूने प्रचंड छळलं, लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पहिल्या बोयकोकडून होणाऱ्या अत्याचाराचा पर्दाफाश
  • Manjo Jarange Patil : मुंबई बंद पडो, मागे जावो, नाहीतर काही होवो… आम्ही येणारच; मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा; आर या पारच्या…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in