• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?

July 27, 2026 by admin Leave a Comment

संसदेचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. सभागृहातील सुरू असलेला गदारोळ थांबवून कामकाज नियमितपणे सुरू राहावं, यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांशीही संवाद साधण्यात आला. […]

Filed Under: Latest News

Suryakumar Yadav: सूर्याचा एक व्हिडिओ अन् अजित आगरकरला भरली धडकी, आता संघात घ्यावचं लागणार, Video Viral

July 27, 2026 by admin Leave a Comment

सूर्यकुमार यादवकडे टी-20 संघाचे कर्णधारपद होते. भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याला कर्णधार म्हणून हटवले. संघाला नवीन टी-20 कर्णधार मिळाला. श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. श्रेयसच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने सलग दोन मालिका गमावल्या आहेत. सूर्याला संघातून वगळण्याचे कारण होते त्याचा खराब फॉर्म. आता सूर्याने एक व्हिडिओ शेअर करत थेट बीसीसीआयला इशारा दिला आहे. […]

Filed Under: Latest News

महिंद्राचा धमाका! नव्या लुक आणि भन्नाट टेक्नॉलॉजीसह बाजारात धुमाकूळ घालणार ‘स्कोर्पिओ-एन’

July 27, 2026 by admin Leave a Comment

भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या स्कोर्पिओ-एनचा लूक आता बदलणार आहे. महिंद्राच्या या नव्या फेसलिफ्ट एसयूव्हीमध्ये ADAS सारखे आधुनिक सेफ्टी फीचर्स समाविष्ट केले जातील. सध्याचेच पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय कायम ठेवले जाणार असून, ही गाडी प्रगत फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्सच्या जोरावर ग्राहकांना पुन्हा एकदा भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन भारतीय एसयूव्ही बाजारात आपल्या मजबूत […]

Filed Under: Latest News

Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनानंतर देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याची चर्चा आहे. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीनंतर अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले होते. या […]

Filed Under: Latest News

स्वप्नात सारखं येतंय नवीन घर, काय होतो याचा अर्थ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रानुसार काही मनोरंजक गोष्टी

July 27, 2026 by admin Leave a Comment

अनेकांनी रात्री झोपेत स्वप्न पडत नाहीत, पण काहींना कायम स्वप्न पडत असतात. पण अनेक स्वप्न अशी देखील असतात जी उठल्यानंतर आपल्याला आठवत देखील नाहीत. पण काही स्वप्न आनंद देणारी असतात. कधीकधी आपण अशा गोष्टींची स्वप्ने पाहतो ज्यांचा आपण दिवसा विचारही करत नाही. स्वप्नशास्त्र, म्हणजेच स्वप्नांचे शास्त्र, काही विशिष्ट स्वप्नांना आपल्या जीवनातील विशेष चिन्हे आणि बदलांशी […]

Filed Under: Latest News

Sam Altman : मला ते व्यसनच लागलं होतं… OpenAI च्या CEO ची धक्कादायक कबुली; दिवस रात्र…

July 27, 2026 by admin Leave a Comment

जेव्हा आपण फोनवरून एखादं रील किंवा शॉर्ट्स पहायला सुरूवात करतो, त्यानंतर नकळत तासन् तास स्क्रोलिंग सुरूच राहतं. सोशल मीडियाचे हे व्यसन केवळ सामान्य जनतेपुरतं किंवा ठराविक लोकांपर्यंतच मर्यादित आहे असं नाही, तर कित्येक मोठ्या लोकांनाही याची सवय लागते, असं समोर आलं आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण OpenAI सारख्यामोठ्या कंपनीचे CEO यांनाही सोशल मीडियाची सवय […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 250
  • Page 251
  • Page 252
  • Page 253
  • Page 254
  • Interim pages omitted …
  • Page 578
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Suryakumar Yadav : मी म्हटलं कसं शक्य आहे, पण..टी20 वर्ल्ड कप जिंकूनही संघातून वगळण्यावर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच सोडलं मौन
  • 8th Pay Commission: हे 5 महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या… पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांचा कसा होणार फायदा?
  • अखेर भीती खरी ठरली! नेपाळ-तिबेट सीमेवरील सरोवर फुटलं; बिहारमध्ये हायअलर्ट
  • Chitra Wagh : कोण आहे प्रांजली मॅडम? तिला माहितीय का ही बाई इथे.. हॉस्पिटलच्या दारातच चित्रा वाघ यांना संताप अनावर
  • मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज; भाजप नेत्यांवरच केले गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in