• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

पेपरफुटीच्या आरोपाची MPSC कडून दखल, आयोगाचा मोठा निर्णय; पोलिसांची एन्ट्री होणार

July 27, 2026 by admin Leave a Comment

संपूर्ण देशात सध्या पेपरफुटीची प्रकरणे चर्चेत आहे. आता एमपीएससीचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पेपर सेट करणाऱ्याने हा पेपर फोडला असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तसेच या पेपरची 12 लाखांत विक्री झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एका नायब तहसीलदाराच्या मुलांना परीक्षेनंतर सारखेच गुण मिळाल्याचे समोर आले आहेस […]

Filed Under: Latest News

CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय…

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभर उभारलेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत आली आहे. आंदोलन संपुष्टात आल्यानंतरही विविध राज्यांमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई आणि अटकसत्र सुरू असल्याचा आरोप करत CJPने केंद्र सरकारला इशारा दिला आहे. CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला की, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना […]

Filed Under: Latest News

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर

July 27, 2026 by admin Leave a Comment

राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ जाहीर केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून, योजना पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण माहिती महाआयटी (MahaIT) पोर्टलवर अपलोड केली आहे. तसेच […]

Filed Under: Latest News

…अन् डोळ्यातून अश्रू आले; एकनाथ शिंदेंनी सांगितला कारगिल विजयभूमीच्या भेटीचा अनुभव

July 27, 2026 by admin Leave a Comment

कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक व वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारगिल विजयभूमीच्या भेटीचा अनुभव सांगितले. कारगिल युद्ध स्मारकाजवळ संग्रहित केलेल्या शहीद सैनिकांची पत्रे वाचल्यानंतर डोळ्यातून अश्रू आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘कारगिल विजय दिवसनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वीर सैनिक, […]

Filed Under: Latest News

वैभव सूर्यवंशीसह विराट-रोहितने सात दिवसात सचिन तेंडुलकरचे 7 विक्रम मोडले, जाणून घ्या कोणते

July 27, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरचा उल्लेख केला जातो. आजवर त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले असून एक मैलाचा दगड गाठला आहे. मात्र मागच्या एक आठवड्यात भारताच्या तीन फलंदाजांनी सचिनचे सात विक्रम मोडीत काढले आहे. वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. (PHOTO CREDIT- PTI) वैभव सूर्यवंशीने 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट […]

Filed Under: Latest News

Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

July 27, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात केंद्राच्या राजकारणात प्रवेश केल्यास एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. भरत गोगावले म्हणाले की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आपण देवाकडेही साकडं घातलं आहे. शिंदे यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचं […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 248
  • Page 249
  • Page 250
  • Page 251
  • Page 252
  • Interim pages omitted …
  • Page 577
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Apple iPhone: पहिल्या फोल्डेबल आयफोनसह अजून एक मोठं सरप्राईज, ॲपलचा मोठा धमाका!
  • Rahul Gandhi : राहुल गांधींचा भाजप-RSS वर जोरदार हल्लोबाल; जन्म ते मृत्यू…देशात दलितांसोबत भेदभाव, दिले हादरवणारे पुरावे
  • जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, मागण्या चुकीच्या… गुणरत्न सदावर्ते यांची जोरदार टीका
  • मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप? शासनाकडून आकेडवारीच समोर, उपोषणापूर्वी मनोज जरांगेंचा तो मोठा आक्षेप
  • Tukaram Mundhe : साहेब बायकोने मला रात्रीचा भात खायला दिला; तुकाराम मुंढेंकडे अजबच तक्रार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in