शर्वरी फक्त बॉलिवूड अभिनेत्री नाही तर, शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात देखील आहे. शर्वरी कायम क्लाली आणि रॉयल लूकमुळे चर्चेत असते. आता देखील शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सध्या सर्वत्र शर्वरी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. ‘बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून शर्वरी हिने […]
Latest News
बटाटा आणि पनीरचं सारण भरून बनवा स्वादिष्ट भरलेली ढोबळी मिरच्या, झटपट जाणून घ्या रेसिपी
ढोबळी मिरची आरोग्यासाठी प्रचंड लाभदायक आहे. डॉक्टर देखील ढोबळी मिरची खाण्याचा सल्ला देत असतात, तर जाणून घ्या कशी बनवायची बटाटा आणि पनीरचं सारण भरुन कशी बनवायची ढोवळी मिरची. सांगायचं झालं तर, ढोबळी मिरची ही एक अशी भाजी आहे जी अनेक पदार्थांमध्ये घालता येते. त्यामुळे पदार्थाची चव दुप्पट होते. तिचा वापर सहसा पिझ्झा, पुलाव आणि सँडविचमध्ये […]
परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,पळून जाण्याची दिली धमकी, आईने पोटच्या लेकीचा स्कार्पने गळा आवळला
मुंबई ( मयुरेश जाधव ) – आपल्या मुलीचे शेजारीच राहणाऱ्या परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने संतप्त झालेल्या आईने आपल्या पोटच्या मुलीची स्कार्पने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीचे रात्री दीड वाजता तिच्या आईसोबत भांडण झाले होते. त्यानंतर या मुलीने पळून जाण्याचा बेत सांगितल्याने संतापलेल्या आईने तिच्याच स्कार्पने या मुलीची गळा आवळून हत्या […]
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी….
NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर आता आंदोलनकर्त्यांना कायदेशीर मदत देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आंदोलनातील प्रमुख अभिजीत दीपके आणि सौरव दास यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत महत्त्वाची भूमिका मांडली. कपिल सिब्बल यांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होऊ नये, अशी […]
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्…194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे गुजरातमधील राजकोट येथील हिरासर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या सामान ठेवण्याच्या विभागातून धूर दिसू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. सुदैवाने विमानातील सर्व 194 प्रवासी सुरक्षित असून कोणतीही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे IGO1452 हे एअरबस A321 विमान दुबईहून मुंबईकडे येत होते. प्रवासादरम्यान […]
फ्रीजरमध्ये A4 आकाराचा कागद ठेवल्यास काय होते? जादू पाहून व्हाल थक्क
स्वयंपाकघरातील उपकरणांची नियमित देखभाल केल्यास त्यांचे आयुष्य वाढते आणि वीजेचाही खर्च कमी होतो. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात फ्रिज व फ्रीजरवर अधिक ताण येत असल्याने त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. अशातच सोशल मीडियावर फ्रीजरमध्ये A4 आकाराचा साधा प्रिंटर पेपर ठेवण्याचा एक अनोखा ‘किचन हॅक’ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुरुवातीला हा उपाय विचित्र वाटत असला […]