• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Thalapathy Vijay : ज्याची भीती होती तेच घडलं, हाय कोर्टाचा थलपती विजय यांना सर्वात मोठा धक्का, तामिळनाडूमधून मोठी बातमी

July 27, 2026 by admin Leave a Comment

दोन महिन्यांपूर्वी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेला मोठं यश मिळालं. डीएमके आणि एडिएमके सारख्या प्रस्थापित पक्षांना टीव्हीके सारख्या नव्या पक्षाने जोरदार झटका दिला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेला सर्वाधिक 107 जागा मिळाल्या, मात्र तरी देखील टीव्हीकेला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं, त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी थलपती विजय यांना तारेवरची कसरत […]

Filed Under: Latest News

Astro 2026: शनि महाराज 138 दिवस वक्री स्थितीत, या राशींना मिळणार पाठबल! कसं काय ते जाणून घ्या

July 27, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा राशीचक्रावर परिणाम होतो. खासकरून पापग्रहांची स्थिती बदलली की राशीचक्रावर त्याचा प्रभाव अधिक असतो. न्यायदेवता शनि महाराज ज्योतिषशास्त्रानुसार पापग्रह आहेत. त्यामुळे त्यांच्या स्थितीत बदल झाला की राशीचक्रावर बरे वाईट परिणाम होणार यात काही शंका नाही. शनि महाराजांची स्थिती 27 जुलैपासून बदलली असून वक्री झाले आहेत. या स्थितीत 11 डिसेंबरपर्यंत असणार […]

Filed Under: Latest News

आधी बंडखोरी आता उद्धव ठाकरेंसाठी सदिच्छा, ओमराजेंच्या नव्या पोस्टमुळे चर्चेला उधाण; काय म्हणाले?

July 27, 2026 by admin Leave a Comment

Omraje Nimbalkar And Uddhav Thackeray : ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांनी बंड करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंच्या बंडखोर गटाच्या शिवसेनेतील विलिनीकरणास आता लोकसभा सचिवालयानेही परवानगी दिलेली आहे. शिंदे गटात प्रवेश करताच आता बंडखोर खासदार हे ठाकरे यांच्या पक्षावर टीका करत आहेत. याच बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश […]

Filed Under: Latest News

डॉक्टरांनी टीबीपासून दम्यापर्यंतचे उपचार केले, अखेर १० वर्षांच्या मुलीच्या फुफ्फुसातून पेनाचे टोपण निघाले…

July 27, 2026 by admin Leave a Comment

एका दहावर्षाच्या मुलीवर आधी टीबी समजून डॉक्टरांनी उपचार सुरु केले. त्यानंतर या मुलीची तब्येत काही केल्या बरी होईना, त्यानंतर या मुलीवर दम्याच्या औषधे सुरु करण्यात आली. गेली सात वर्षे असे चुकीच्या निदानानंतर चुकीचे उपचार झाल्यानंतर अखेर या मुलीचा सीटी स्कॅन केल्यानंतर तिच्या फप्फुसात पेनाचे झाकण अडकल्याने हा त्रास तिला होत असल्याचे कळले. त्यानंतर तिच्यावर शस्रक्रिया […]

Filed Under: Latest News

IMD weather updat : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 48 तास घराबाहेर पडूच नका, या जिल्ह्यांसाठी धोक्याची घंटा

July 27, 2026 by admin Leave a Comment

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.   पुणे घाटमाथा, कोकण किनारपट्टी, भंडारा, गडचिरोली, अमरावती , चंद्रपूर […]

Filed Under: Latest News

आधी ढकललं… मग काठीने बेदम मारहाण; वर्दीतल्या पोलिसासोबत भयंकर घडलं, Video आला समोर

July 27, 2026 by admin Leave a Comment

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण पश्चिम परिसरातील गौरीपाडा भागात एका मद्यधुंद तरुणाने पोलिस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गणेश चव्हाण असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर राहुल तायडे असं मारहाण करणाऱ्या मद्यधुंद तरूणाचे नाव आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 245
  • Page 246
  • Page 247
  • Page 248
  • Page 249
  • Interim pages omitted …
  • Page 577
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चिठ्ठी दिली अन्… 16 वर्षीय विद्यार्थ्याचं काय झालं? नाशिकच्या आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकाराने सर्वच हादरले
  • नेपाळवर पुन्हा महाभयंकर संकट! कधीही फुटू शकतं सरोवर; चीनचा थेट इशारा
  • Nepal Flood: अगोदर नकार, आता जोडले हात! दिल्ली धावली नेपाळच्या मदतीला
  • Social Media Influencer : सोशल मिडिया इन्फ्लुएंसर मंजीत सोबत खूप वाईट घडलं, जंगलात घेऊन गेले, झाडाला बांधलं आणि..
  • ताशकंदसाठी रवाना झाले नरेंद्र मोदी, भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे शहर, जुना इतिहास..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in