एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करत, प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला. तसेच, या आरोपांसंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केला. रोहित पवार म्हणाले की, देशात […]
Latest News
Parth Pawar Engagement: पार्थ पवारांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी, कुठे पार पडणार सोहळा?
पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती नंतर आता दिवंगत नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे. या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु आहे. पण अनेकांना प्रश्न पडला आहे की पार्थ पवार यांचा साखरपुडा कुठे आहे? या सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार आहे? पुण्यातील एका […]
पॅलेट गनचा आवाज संसदेत घुमणार, निशाण्यावर शाहा, PM मोदींच्या विरोधातही आखलाय प्लान
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही विरोधक हा मुद्दा संसदेत लावून धरणार असल्याची माहिती हाती आली आहे. नीट पेपरफुटी आणि पोलिसांच्या पॅलेट गन, लाठीचार्ज विरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. विरोधक या मुद्द्यावरून एनडीए सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या आरोपानुसार दिल्लीत […]
IND vs ZIM: याला म्हणतात कोच, म्हणून टीम इंडियाने मालिका जिंकली, जे लक्ष्मणला कळलं ते गंभीरला समजलचं नाही
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका पार पडली जी भारतीय संघाने एकतर्फी जिंकली. या मालिकेत भारतीय संघावर विशेष लक्ष होते कारण मागील दोन मालिका गमावल्या होत्या. आता या मालिकेतून अखेर संघाने कमबॅक केला आहे. श्रेयस अय्यरलाही त्याच्या नेतृत्त्वात टी-20 मालिका जिंकण्याचे यश मिळाले. आता या मालिका जिंकण्यामागे कोच व्हीव्ही एस लक्ष्मणला क्रेडिट जाते. या मालिकेत […]
Sanjay Raut : कमिश्नरचा हवालदार केलाच ना? फडणवीस यांच्या हातात काहीच नाही, तेच शिक्षण मंत्री होणार; संजय राऊत यांचा पुनरुच्चार
नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले, अखेर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. परीक्षा यंत्रणांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी सरकारने कठोर पाऊलच उचललं असून पेपरफुटी रोखण्यासाठी आणइ परीक्षा तांत्रिकृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपाय सुचवण्याकरता नंदन निकेलणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्कफोर्स स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी रविवारी केली. यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मुळात, नेहरुंच्या काळापासूव […]
शबाना आझमी-जावेद अख्तर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती; आकडा वाचून विस्फारतील डोळे!
शबाना आझमी हे गेल्या पाच दशकांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांचे पती जावेद अख्तरसुद्धा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार, पटकथालेखक आणि शायर आहेत. शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये लग्न केलं होतं. […]