आज 3 डिसेंबर रोजी 'जागतिक अपंग दिन' साजरा केला जातो. समाजिक प्रगतीसाठी अपंगत्व समावेशक समाजांना प्रोत्साहन देणे हे या दिनाचे खास उद्दिष्ट असते. याच दिवशी महाराष्ट्राचे शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी हमरशूट पॅरामोटर उड्डाण केले आहे. जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवशाहीर आणि प्रेरणादायी वक्ते डॉ.विजय तनपुरे यांनी लोणावळ्यातील ऍम्बी व्हॅली एअरपोर्टवरून तब्बल 3 […]
Latest News
तुम्हाला न सांगता क्रेडिट कार्ड दिले, रिझर्व्ह बँकेचा नवा नियम जाणून घ्या
तुमची परवानगी न घेता तुम्हाला क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले आहे का? असं असेल तर ही बातमी आधी वाचा. बँकेकडून नवीन क्रेडिट कार्ड आल्यास अनेकांना धक्का बसतो, जरी त्यांनी त्यासाठी अर्ज केलेला नसतो किंवा त्याबद्दल कोणतीही माहिती नसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशा कार्डांना अनसोलिसिटेड क्रेडिट कार्डच्या श्रेणीत स्थान दिले आहे. RBI ने आता या […]
IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार का?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडियाने या 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिला सामना हा 17 धावांनी जिंकला होता. भारताने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यामुळे टीम इंडियाकडे दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची दुहेरी संधी आहे. तर […]
सवतीने उचलेलं मोठं पाऊल, हेमा मालिनी यांच्यावर होणारा हल्ला आणि…
Prakash Kaur – Hema Malini : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. कुटुंबिय आणि समाजाच्या विरोधात जात धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं तर खरं, पण हेमा मालिनी यांच्या नावापुढे दुसऱ्या बायकोचा टॅग लागला. अनेकांनी हेमा मालिनी यांच्यावर टीका देखील केली, चांगल […]
ही सर्वांत मोठी चूक.. अमिताभ बच्चन लग्नाबद्दल असं का म्हणतील? जया बच्चन यांचा खुलासा
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांची मतं बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखल्या जातात. मुद्दा कोणताही असो, जया बच्चन त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधीच सोडत नाहीत. याचीच झलक त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतही पहायला मिळाली. आताची पिढी, बदलत्या काळानुसार बदलणाऱ्या संकल्पना यांविषयी त्यांनी मोकळेपणे आपली मतं मांडली. यावेळी त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही व्यक्त झाल्या. इतकंच नव्हे तर अमिताभ बच्चन […]
Nilesh Rane : निलेश राणे रात्री 12 वाजता पोलीस ठाण्यात, भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड अन्… ‘त्या’ गंभीर आरोपानं खळबळ
मालवणमध्ये भाजप नेत्याच्या गाडीत रोकड आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी मध्यरात्री मालवण पोलीस ठाण्यात धडक देत भाजपच्या देवगड तालुका अध्यक्षावर गंभीर आरोप केले आहेत. पिंपळपार येथे तपासणीदरम्यान एका कारमध्ये दीड लाख रुपये रोख आणि दारू आढळून आली. ही गाडी भाजप देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर यांची असल्याची माहिती समोर आली आहे. […]