देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँक संबंधित एक मोठी सायबर सुरक्षा घटना समोर आली आहे. अहवालानुसार, अंदाजे 1 टीबी बँक डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचा आरोप आहे. याचाच अर्थ बँकेचा डेटा हेक झाला आहे. या डेटामध्ये ग्राहकांची महत्त्वपूर्ण वैयक्तिक बँकिंग माहिती असल्याचा […]
Latest News
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सीईटी परीक्षेवरून मोठा बॉम्ब टाकला; भाजप नेत्यांचं टेन्शन वाढलं
नीट पेपर, MPSC परीक्षेनंतर MH-CET परीक्षेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. बारावीत कमी गुण असतानाही मात्र विद्यार्थ्यांना MH-CET परीक्षेत पर्सेंटाइल अधिक मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. एका भाजप नगरसेवकांच्या जुळ्या मुलांना या परीक्षेत बारावीत कमी गुण असतानाही 99 पर्सेंटाइल मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. कथित सीईटी घोटाळ्यामुळे भाजप […]
Post Officeची धमाकेदार योजना, दररोज 300 रुपये गुंतवा; मुदतीनंतर 1500000 रुपये मिळतील, जाणून घ्या कॅल्क्युलेशन
पोस्ट ऑफिसकडून सर्वसामान्यांसाठी हटके योजना बाजारात आणत असते. दररोजच्या लहान बचतीमधूनही मुदत पूर्ण झाल्यानंतर चांगली रक्कम होऊ शकते. मध्यमवर्गीयांसाठी अशीच एक धमाकेदार योजना चर्चेत आली आहे. या योजनेत तुम्ही दररोज 300 रुपयांची गुंतवणूक केल्यास मुदत पूर्ण झाल्यानंतर 15 लाख जमा होतील. या योजनेविषयी अधिकची माहिती जाणून घ्या. पोस्ट ऑफिसची आरडी योजना भरपूर प्रसिद्ध आहे. या […]
साराचा पती स्पेन्सर जॉनसन आहे तरी कोण? लग्नातील फोटोंने वेधले लक्ष, IPL मध्ये जबरदस्त खेळी
सध्या सर्वत्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन चर्चेत आहे. त्याने बालपणीची मैत्रिण साराशी लग्न केले आहे. लग्नातील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर स्पेन्सर जॉनसनबद्दल सर्वजण जाणून घेत आहे. स्पेन्सर जॉन्सन हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आहे. तो डावखुरा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये देखील कामगिरी केली आहे. तसेच तो बिग […]
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर गाजलेल्या परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील MHT-CET 2026 परीक्षेबाबतही घोटाळ्याचे आरोप समोर आले होते. विरोधकांनी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणावर CET सेलने अधिकृत भूमिका स्पष्ट करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव बालगुडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे […]
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट… काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
राज्यात MHT-CET परीक्षेच्या निकालावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेत्यांनी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. काही विद्यार्थ्यांच्या बारावी, JEE आणि MHT-CET गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी बारावीत 35 ते 40 टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना MHT-CET मध्ये 90 ते 100 पर्सेंटाईल […]