• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्… प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी

July 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांत ही चर्चा मंदावली होती. मात्र, दिल्लीत झालेल्या काही महत्त्वाच्या भेटींमुळे या चर्चेला पुन्हा वेग मिळाल्याचे बोलले जात आहे. माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत […]

Filed Under: Latest News

CET Exam Scam | बारावीत 35%… MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!

July 28, 2026 by admin Leave a Comment

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर गाजलेल्या परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील एमएच-सीईटी (MHT-CET) 2026 परीक्षेबाबतही गंभीर आरोप समोर आले आहेत. या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत असून, या आरोपांमुळे राज्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर सर्वप्रथम अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले. बारावीच्या परीक्षेत केवळ […]

Filed Under: Latest News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा… काय घडलं?

July 28, 2026 by admin Leave a Comment

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्र्यांनी केलेल्या कामांचा आता सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आपल्या पक्षातील मंत्र्यांसोबत बैठक घेणार असून गेल्या दीड वर्षातील कामगिरीची समीक्षा करणार आहेत. या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्र्यांनी त्यांच्या खात्यांमध्ये केलेली विकासकामे, प्रलंबित निर्णय आणि जनतेशी संबंधित योजनांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा […]

Filed Under: Latest News

Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

July 28, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि एनडीएत प्रवेशाच्या चर्चांवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्या पक्षाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष संभ्रमावस्थेत असून एनडीएमध्ये जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी, “असं का वाटतं […]

Filed Under: Latest News

Who is Saransh Jain: भारतीय कसोटी संघात अचानक मिळाली एन्ट्री, एकही IPL न खेळता थेट टीममध्ये सामील, गंभीरच्या लाडक्याची घेतली जागा

July 28, 2026 by admin Leave a Comment

15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू सारांश जैनचा संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे. साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह यांची उपलब्धता बीसीसीआयच्या समितीकडून (CoE) मिळणाऱ्या फिटनेस मंजुरीवर अवलंबून असेल. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीसाठी निवडीकरिता […]

Filed Under: Latest News

Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी अत्यंत ठामपणे, विश्वासाने उत्तर दिलं की..

July 28, 2026 by admin Leave a Comment

मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला? या बाबत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या कुठल्या पक्षाचा दबाव होता, त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “चंद्राबाबू नायडू यांच्याकडून सरकारला संदेश गेला. आमच्या राज्यात आमच्यावर दबाव आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत, पाठिंबा देत आहोत. त्याची किंमत आम्ही मोजणार नाही. त्यातून कठोर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 240
  • Page 241
  • Page 242
  • Page 243
  • Page 244
  • Interim pages omitted …
  • Page 575
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं शेवटचं निर्णायक आंदोलन
  • तलावाचा रंग बदलतोय, चीनने नेपाळला केलं अलर्ट, कुठल्याही क्षणी फुटेल सरोवर, भारतालाही महापूराचा धोका?
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
  • पतीच्या मोबाइलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो… एअर इंडिया कर्मचाऱ्याच्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, भाऊ परदेशातून परतला
  • बेबी, शोना, आई मिस यू सो मच, अन्.. लेक्चरर नेहाला संपवणाऱ्या पतीचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे धक्कादायक चॅट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in