15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू सारांश जैनचा संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे. साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह यांची उपलब्धता बीसीसीआयच्या समितीकडून (CoE) मिळणाऱ्या फिटनेस मंजुरीवर अवलंबून असेल. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीसाठी निवडीकरिता […]
Latest News
Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी अत्यंत ठामपणे, विश्वासाने उत्तर दिलं की..
मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला? या बाबत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या कुठल्या पक्षाचा दबाव होता, त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “चंद्राबाबू नायडू यांच्याकडून सरकारला संदेश गेला. आमच्या राज्यात आमच्यावर दबाव आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत, पाठिंबा देत आहोत. त्याची किंमत आम्ही मोजणार नाही. त्यातून कठोर […]
मुलांसोबत सुनीता खोलीत असायची, तर करिश्मासोबत गोविंदा…, अभिनेत्रीकडून मोठं रहस्य अखेर उघड…
Govinda and Karisma Kapoor : ‘गोविंदा मुलगा म्हणून खूप चांगला आहे पण पती म्हणून नाही…’, असं म्हणत अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहूजा हिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गोविंदा याच्याबद्दल सांगायचं झालं तर, 90 च्या दशकातील एक काळ असा होता, जेव्हा गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये दोघांनी […]
महाराष्ट्र गाठतोय विकृतीचा कळस! 60 वर्षांच्या नराधमाने 2 सख्या बहिणींचे वारंवार तोडले लचके… घटना कशी आली समोर?
काही महिन्यांपू्र्वी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली… 62 वर्षीय भीमराम कांबळे याने चिमुकलीवर अत्याचार केले आणि तिची हत्या केली. आता देखील 60 वर्षाच्या नराधमाने दोन सख्या बहिणींवर अत्याचार केल्याची घटना समोर येत आहे, ही घटना पिंपरी […]
Tata Company: टाटाच्या कंपनीने कमावलं 1401 कोटीचं प्रॉफिट, या शेअर्सचे वाढू शकतात भाव
टाटा पॉवरने जून तिमाहीसाठी अपेक्षेपेक्षा चांगले निकाल जाहीर केले. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक तुलनेत 11% वाढून ₹1401 कोटी झाला. हा नफा ₹1,185 कोटी असण्याचा अंदाज होता. महसूल 5.6% वाढून ₹19.501 कोटी झाला, जो ₹18.657 कोटींच्या अंदाजापेक्षा जास्त होता. कंपनीचा EBITDA ₹4,013 कोटी होता, जो अपेक्षेपेक्षा चांगला होता. ऑपरेटिंग मार्जिन गेल्या वर्षीच्या 23% वरून 21.07% […]
Maharashtra News LIVE : नाशिक शहर आणि परिसरात रात्रीपासून पावसाने घेतली विश्रांती
नाशिक शहर आणि परिसरात काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा विसर्गही कमी केला. गंगापूर धरणातून सध्या 4 हजार 947 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून 2,600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने गोदावरी आणि दारणा नदीवरील पूर ओसरला आहे. तर शेळगाव मध्यम प्रकल्पात 58.53 टक्के […]