• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण

July 28, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामती दौऱ्यासाठी आमंत्रित केल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीतील विद्याप्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी हे निमंत्रण देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा मानस आहे. या […]

Filed Under: Latest News

शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू, पण उद्योजकांना नको; शिंदेंच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान

July 28, 2026 by admin Leave a Comment

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या विधानांनी नेहमी चर्चेत असतात. कधी शेरोशायरीतून विरोधकांना जोरदार उत्तर देतात, कधी आपल्या तडाखेबंद भाषणातून समोरच्याला नामोहरण करतात तर कधी आपल्याच विधानाने स्वत:ची कोंडी करून घेतात. आताही गुलाबराव पाटील यांनी स्वत:ची कोंडी करून घेतली आहे. त्यांनी उद्योजकांची बाजू घेणारं आणि शेतकऱ्यांना कमी […]

Filed Under: Latest News

मारुती ब्रेझाचे 4 दमदार व्हेरियंट्स; बजेट आणि फीचर्सनुसार तुमच्यासाठी कोणती कार ठरेल बेस्ट?

July 28, 2026 by admin Leave a Comment

नवी मारुती ब्रेझा फेसलिफ्ट चार व्हेरियंट्सच्या आकर्षक पॅकेजसह सादर करण्यात आली आहे. बेस व्हेरियंट LXI पासून ते प्रीमियम फीचर्सने सुसज्ज असलेल्या ZXI+ पर्यंत प्रत्येक मॉडेलमध्ये फीचर बदलतात. तुमच्या बजेटमध्ये कोणती कार बसेल आणि कोणत्या व्हेरियंटमध्ये जास्त सुविधा मिळतील, याबद्दलची सविस्तर माहिती ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मारुती सुझुकीने नवीन ब्रेझा फेसलिफ्ट एलएक्सआय, व्हीएक्सआय, झेडएक्सआय आणि […]

Filed Under: Latest News

आयकर रिटर्न भरताना सावधान! सबमिट बटण दाबण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

July 28, 2026 by admin Leave a Comment

शेवटच्या काही दिवसांत आयटीआर फाईल करताना करदात्यांकडून अनेक लहान-सहान चुका होतात, ज्यामुळे नोटीस येण्याचा धोका वाढतो. अशा चुका टाळण्यासाठी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी बँक खाते क्रमांक, पॅन कार्ड आणि फॉर्म 26AS मधील माहितीची नीट पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे फायलिंग अचूक होईल. असे बरेच लोक आहेत जे वेळेवर आयटीआर भरत नाहीत आणि अंतिम मुदतीच्या […]

Filed Under: Latest News

IND vs SL : शुबमन गिलचा मित्र आहे म्हणून 62 विकेट घेणारा बॉलर टीममध्ये आणि रणजीत 162 विकेट घेणारा बाहेर, काय लावलय?

July 28, 2026 by admin Leave a Comment

मेहनतीचं चांगलं फळ जरुर मिळतं. पण ही गोष्ट वेगवान गोलंदाज आकिब नबीला लागू होत नाही. आकिब नबीने रणजी ट्रॉफीमध्ये 60 पेक्षा जास्त विकेट काढलेत. लाल चेंडूने कमालीच प्रदर्शन करत जम्मू-काश्मीरला रणजी ट्रॉफीत विजय मिळवून दिला. पण टीम इंडियाने त्याच्या मेहनतीचा अपमान केला. तोच आता मोठा मुद्दा बनला आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या सीरीजसाठी टीम इंडियाची […]

Filed Under: Latest News

अलिशान बंगला, लक्झरी कार आणि बरंच काही; साऊथ सुपरस्टार धनुषची संपत्ती किती?

July 28, 2026 by admin Leave a Comment

साऊथ सुपरस्टार अभिनेता धनुष आज 28 जुलै रोजी वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या चाहत्यांकडून धनुषवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . सुपरस्टार धनुषची संपत्ती जाणून घ्या. अभिनेता धनुषची जवळपास 230 कोटी इतकी संपत्ती आहे. धनुष हा वर्षाला 35 ते 40 कोटी रुपयांची कमाई करतो. तो एका सिनेमासाठी 20 ते 35 कोटी रुपये मानधन घेतो. धनुषचा चेन्नईच्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 237
  • Page 238
  • Page 239
  • Page 240
  • Page 241
  • Interim pages omitted …
  • Page 575
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा धाक! सेलिब्रिटींची पळापळ, नेमकं काय घडलं?
  • Marriage Life : पहिलं लग्न 1 वर्षही टिकलं नाही, पूर्व पतीबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा, लग्नाआधी झाली लोकप्रिय क्रिकेटरच्या मुलीची आई…
  • Donald Trump : दादागिरी करुन ट्रम्पनी 65 अब्ज बॅरल तेलावर मारला मोठा हात, इतिहासातील सर्वात मोठी डील
  • Toxic box office collection: टॉक्सिकला झटका! तिसऱ्याच दिवशी कमाईत घसरण, थिएटरमध्ये जाण्याआधी नक्की वाचा
  • Nepal Flood: आईला वाटलं मुलगा काळाने हिरावला पण…नेपाळच्या जलप्रलयात मृत्यूच्या विक्राळ दाढेतून असा बाहेर निघाला 8 वर्षांचा झोयल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in