ह्युंदाईने आपल्या मायक्रो एसयूव्ही कार एक्सटरचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच केले आहे. हे नवीन मॉडेल पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक आहे आणि नवीन अपडेटसह येते. नवीन एक्सटरची एक्स-शोरूम किंमत 5.79 लाख ते 9.41 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. यात तुम्ही केवळ 1 लाख डाउन पेमेंट भरून ही नवीन कार घरी नेऊ शकता आणि उर्वरित पैसे हप्ते […]
Latest News
राज्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने झोडपले, पिकांचे मोठे नुकसान
राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस आल्याने अनेक झाडे पडली असून शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने रस्त्यावर उभी असलेल्या दुचाकी देखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सांगलीच्या मिरज उत्तर भागासह तासगाव तालुक्यातल्या मनेराजुरी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. मनेराजुरी परिसरामध्ये […]
गोपीनाथ मुंडेंचा घातपातच… करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा, पंकजा मुंडेंना विचारला सवाल
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक भक्तांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, ‘गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू देणार नाही, मी अशी शपथ चितेवर घेतली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या […]
IPL 2026 : मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक, CSK विरुद्ध दोनदा भिडणार, पलटण सहाव्यांदा चॅम्पियन होणार?
क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती तो क्षण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 19 व्या हंगामाचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या पर्वात साखळी फेरीत 28 मार्च ते 24 मे दरम्यान साखळी फेरीत एकूण 70 सामन्यांचा थरार रंगणार आहे. भारतातील […]
IPL 2026 : 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकातील 10 प्रमुख मुद्दे, मुंबई इंडियन्सबाबत अपडेट काय?
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 नंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात टी 20 सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आयपीएलच्या 19 व्या हंगामातील पहिल्या फेरीत 16 दिवसांत 20 सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान एकूण 4 डबसल हेडरसह 20 सामने होणार आहेत. त्यानंतर आज 26 मार्च रोजी […]
Horoscope : आता फक्त 2 एप्रिलची वाट पाहा, तीन राशींच्या नशिबात दुर्मिळ योग, आयुष्य बदलणार!
ज्योतिषशास्त्रानुसार येणारा एप्रिल महिना खूपच खास असणार आहे. कारण या महिन्यात ग्रहांच्या दिशा आणि स्थान यामध्ये मोठे बदल होणार आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शनी आणि मंगळ ग्रहांची युती होणार आहे. या अनोख्या युतीमुळेच अनेक राशींवर चांगला आणि वाईट परिणाम पडणार आहे. शनी ग्रह सध्या मीन राशीमध्ये आहे. येत्या 2 एप्रिल रोजी तो मंगळ ग्रहात प्रवेश […]