• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता महाप्रसाकडं; काढला तडकाफडकी थेट मोठा आदेश, …तर दाखल होणार गुन्हा

August 23, 2026 by admin Leave a Comment

काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी (FDA) अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा  पदभार स्विकारला, तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्विकारताच भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. राज्यभरात धडाधड धाडी पडत आहेत. अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात तसेच एफडीएने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई होत आहे. तुकाराम मुंढे यांच्या या कामगिरीचं राज्यभरातून कौतुक होत […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! अमेरिकेच्या सैन्यात फूट? ट्रम्प यांच्या आर्मीमध्ये होणार बदल, नेमकं काय घडलं?

August 23, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभे केलेले सैन्य म्हणजेच अमेरिकन आर्मी कायमच चर्चेत राहिली आहे. आता अमेरिकन सैन्यात आणखी एका मोठ्या नेतृत्व बदलाची बातमी समोर आली आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, अमेरिकन आर्मी सेक्रेटरी डॅन ड्रिस्कॉल हे या वर्षाच्या अखेरीस आपले पद सोडण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे की, ड्रिस्कॉल आणि अमेरिकन डिफेन्स सेक्रेटरी […]

Filed Under: Latest News

खवड्या डोंगरावर आई वडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेलेला, हादरवून टाकणारी माहिती, नातेवाईकांनी..

August 23, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडे कड्याच्या अगदी जवळ उभा राहिला. यादरम्यान त्याची आई हात जोडून विनवण्या करत होती. लेकाला वाचवण्यासाठी तिने प्रत्येक प्रयत्न केला. हेच नाही तर मी वडिलांना सोडते म्हणत तिने गळ्यातील मंगळसूत्रही काढून फेकले. पण तीन तासाच्या प्रयत्नांना अपयश आले. कुणालचे वडील त्याला पकडण्यासाठी पुढे गेले आणि कुणाल आणि ते दोघेही पाय […]

Filed Under: Latest News

बंगालच्या उपसागरात रात्री खळबळजनक घटना, थेट बुडाले जहाज, बचावकार्य सुरू..

August 23, 2026 by admin Leave a Comment

नुकताच मोठी माहिती पुढे येतंय. पारादीप बंदरातून लोहखनिज घेऊन जाणारे एक परदेशी जहाज खोल समुद्रात बेपत्ता झाले. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, पनामाचा ध्वज असलेले एक मालवाहू जहाज ओडिसाच्या किनाऱ्याहून निघाले. यादरम्यान 240 सागरी मैल अंतरावर बंगालच्या उपसागरात हे मोठे जहाज बुडाले. ज्यावेळी हे जहाज बुडाले, त्यावेळी जहाजावर नक्की किती लोक […]

Filed Under: Latest News

तुकाराम मुंढेंना विचारलं, ‘सबुरीने का घेत नाही?’ उत्तर ऐकताच सभागृहात टाळ्या अन् शिट्ट्या

August 22, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाई करत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. छोट्या व्यापाऱ्यापासून बड्या कलाकारांपर्यंत सर्वांना तुकाराम मुंढे यांनी दणका दिला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जो चुकेल त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाते. अशातच तुकाराम मुंढे यांनी पिंपरी चिंचवडमधील दिशा सोशल फांऊडेशनला मुलाखत […]

Filed Under: Latest News

खवड्या डोंगर प्रकरणात हादरवून टाकणारा ट्विस्ट, कुणालच्या मृत्यूचं खळबळजनक खरं कारण समोर; आई-वडिलांमध्ये…

August 22, 2026 by admin Leave a Comment

ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील कुणाल चांदवडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यू प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आयफोन खरेदी करण्याच्या हट्टापोटी हा प्रकार घडला, अशी चर्चा होती. मात्र आता कुणालच्या मावस काकांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. आता कुणाल आणि त्याच्या आई वडिलांच्या आत्महत्येचे खरे कारण समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in