• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना… खवड्या डोंगरावरील दुर्घटना प्रकरण वेगळ्याच वळणावर?

August 23, 2026 by admin Leave a Comment

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात खवड्या डोंगरावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. आपल्या पोटच्या मुलाला जीव देण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मुलाचाही जीव वाचू शकला नाही. चांदगुडे कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दूर गावाकडे राहणाऱ्या कुणालच्या आजी- आजोबांची अवस्था आता काळीज पिळवटून टाकणारी आहे. जीवाच्या आकांतात […]

Filed Under: Latest News

एकदम सिंपल फ्रॉकमध्ये दिसणारी ही अभिनेत्री आहे टॉपची अभिनेत्री, अनेकजण ओळखण्यात ठरले फेल

August 23, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे बालपणीचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंमध्ये शिल्पा अगदी साध्या फ्रॉकमध्ये दिसत असून, तिच्यासोबत तिची लहान बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीही दिसत आहे. या जुन्या फोटोंमधील शिल्पाला आजच्या लूकवरून ओळखणंही अनेकांसाठी कठीण होत आहे. शिल्पा शेट्टीने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे जुने फोटो शेअर […]

Filed Under: Latest News

107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं टायअप, नेमकं काय घडणार?

August 23, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांमध्ये यंदा एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. अदानी समूहाने मुंबईच्या गणेशोत्सवात आपली एन्ट्री केली असून, चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळासोबत त्यांचा टाय-अप निश्चित झाला आहे. या भागीदारीमुळे यंदाचा चिंचपोकळीचा चिंतामणी मंडप विशेष आकर्षण ठरणार आहे. यंदा चिंतामणीचा मंडप तिरुपती बालाजी मंदिराच्या भव्य थीमवर साकारण्यात येणार आहे. यासाठी आत्तापासूनच जय्यत तयारी करण्यात आली आहे, […]

Filed Under: Latest News

मंत्र्याच्या जावयाला… भ्रष्टाचाराचं ‘जामनेर पॅटर्न’; नाशिकसह महाराष्ट्रभरात… बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

August 23, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून मंत्री महाजन आणि सामंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. जामनेर पॅटर्न असे संबोधत, महाराष्ट्राला लुटले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राऊतांच्या मते, विविध व्यवहारांमध्ये मंत्र्यांच्या जावयांना 27 ते 28 कोटी रुपये कमिशन म्हणून मिळाले आहेत. स्मार्ट सिटीच्या एका निविदेचे उदाहरण देताना, 71 कोटींचे काम रेल टेल […]

Filed Under: Latest News

शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला दिला आणखी मोठा धक्का, धाराशिवच्या राजकारणात…

August 23, 2026 by admin Leave a Comment

धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. अलीकडेच ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे यांनी आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते पार पडला, ज्यामुळे धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. डॉ. चेतन बोराडे हे ठाकरे गटातील एक महत्त्वाचे […]

Filed Under: Latest News

भगवं वादळ पुन्हा मुंबईत धडकणार? मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग

August 23, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत  मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी करण्यात आली आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर आता मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळातच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊन मोठं आंदोलन केलं होतं. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 18
  • Page 19
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in