अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोल हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल तिच्या कोणत्या आगामी सिनेमामुळे नाही तर सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चे आली आहे. अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये […]
Latest News
बांगलादेशमधील एका हिंदू कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांनी दार उघडताच थरकाप उडाला
Bangaladeshi Hindu: बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्य संशयास्पद परिस्थितीत मृत आढळले आहेत. यामध्ये एका निवृत्त शालेय शिक्षकासह त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. शनिवारी रात्री एका कुलूपबंद घरात चौघांचेही मृतदेह आढळले. पोलीस, सीआयडी आणि गुप्तचर शाखेने तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तींची ओळख गणपती चक्रवर्ती (65), त्यांची पत्नी प्रीतिलता चक्रवर्ती (50), […]
…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला पाहिजे; प्रकल्प रद्द करण्यासाठी सुप्रिया सुळेंचं भर पावसात भाषण, VIDEO
पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. भोर तालुक्यातील भोंगवली गावातील पुणे ट्रान्समिशन 3 या खासगी कंपनीचा हाय-व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाइनचा प्रकल्प रद्द व्हावा, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. तालुक्यातील शेकडो नागरिक थेट महामार्गावर येऊन बसले. या उपस्थित आंदोलकांना खासदार सुप्रिया सुळे […]
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
उत्पादनातील घट, वाहतूक खर्च वाढल्यानं सुकामेवा महागलाय. बदाम पिस्त्याच्या दरात किलोमागे 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. बाजारपेठेमध्ये आवक घटल्याने ड्रायफ्रुटच्या किंमतीमध्ये शंभर ते तीनशे रुपये किलोमागे वाढ झालेली आहे. आपण पुण्यातील जे बाजारपेठ आहे, मार्केट यार्ड येथे आहोत. आपण पाहू शकतो खरंतर जी मोठी दरवाढ झाली असली तरी सणासुदीचा काळ आहे. या सणासुदीच्या काळामध्ये जे […]
आता सरकारला सुट्टी नाही, एक मिनिटही वेळ देणार नाही, जरांगे पाटील आक्रमक, अंतरवालीमध्ये महत्त्वाची बैठक
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिला आहे, येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी गोदा पट्ट्यातील मराठा सेवकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला 130 गावातील मराठा सेवक उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये 29 ऑगस्टच्या आंदोलनाची रूपरेशा ठरवली जाणार आहे. दरम्यान […]
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना… खवड्या डोंगरावरील दुर्घटना प्रकरण वेगळ्याच वळणावर?
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात खवड्या डोंगरावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. आपल्या पोटच्या मुलाला जीव देण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मुलाचाही जीव वाचू शकला नाही. चांदगुडे कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दूर गावाकडे राहणाऱ्या कुणालच्या आजी- आजोबांची अवस्था आता काळीज पिळवटून टाकणारी आहे. जीवाच्या आकांतात […]