महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला यांच्यात आज मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मायक्रोसॉफ्टने मुंबईसह महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या मिळतील, असे बोललं जात आहे. मायक्रोसॉफ्टसोबत महाराष्ट्रात ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर GCC […]
Latest News
NZ vs WI : न्यूझीलंडचा 9 विकेट्सने दणदणीत विजय, विंडीजचा तिसऱ्याच दिवशी धुव्वा
वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीत चिवट झुंज देत सामना अनिर्णित राखला होता. मात्र न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या विंडीजचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. न्यूझीलंडने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे न्यूझीलंडने विंडीजचा तिसऱ्याच दिवशी पॅकअप केलं. या सामन्यांच आयोजन हे वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. न्यूझीलंडने या विजयासह […]
US-Pakistan Deal : शेवटी अमेरिकेने पाठीत खंजीर खुपसलाच , पाकिस्तानची सैन्य शक्ती वाढवण्यासाठी घेतला मोठा निर्णय
अमेरिका भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या बाबतीत नेहमीच दुटप्पी भूमिका घेत आला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात अमेरिकेने कधीही ठामपणे भारताच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही. अमेरिकेने नेहमीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खेळवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पाकिस्तानच्या जास्तच जवळ गेले आहेत. पहिल्या टर्ममध्ये ते निदान दहशतवाद विरोधाच्या मुद्यावर भारताचं समर्थन करायचे. पण […]
Vijay Wadettiwar : वडेट्टीवार सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या जरा…
नागपूर हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या मालाला ९ टक्के आर्द्रता असूनही तो रिजेक्ट केला जात असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन केवळ गोदाम स्तरावर नाकारले जात असल्यामुळे खरेदी केंद्रे माल घेणे बंद करत आहेत. या गंभीर परिस्थितीत, वडेट्टीवार […]
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओल हिला सावत्र आईची आठवण, थेट अभिनेत्रीने सावत्र भावांसाठीही…
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. 24 नोव्हेंबर रोजी अभिनेत्यावर मुंबईत अंत्यसंस्कार झाले. यावेळी अत्यंत कमी लोक उपस्थित होते. देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अत्यंत गुप्तता पाळली. सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मुंबईत शोक सभेचे आयोजन केले. त्यानंतर दिल्लीमध्ये हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलीने […]
Maharashtra Leopard Attack : वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी बोमा टेक्निक वापरा, आमदाराची सभागृहात मागणी
सध्या महाराष्ट्रात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात शिरुर, जुन्नर, अलिबाग, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्यासारखी वेषभूषा करुन या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कारण जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दररोज कुठे ना कुठे बिबट्याला […]