आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नाणेफेकीचा कौल होताच मुंबई इंडियन्सच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Photo- Mumbai Indians) मुंबई इंडियन्स आता टी२० फ्रँचायझी क्रिकेटमध्ये 300 सामने खेळणारा पहिला संघ ठरला आहे. टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि सॉमरसेटनंतर […]
Latest News
Mumbai Indians : अखेर जिंकले, मुंबई इंडियन्सची 14 वर्षांनतर विजयी सलामी, कॅप्टन हार्दिकने प्रतिक्षा संपवली
आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिला सामना 28 मार्चला खेळवण्यात आला. सलामीच्या सामन्यात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी 28 मार्चला गतविजेत्या आरसीबीने हैदराबादला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. विराट सर्वाधिक धावा करुन आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानंतर आता या हंगामातील दुसऱ्या सामन्यात स्पर्धेतील सर्वात यशस्वी पहिली टीम मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. मुंबईने […]
रशियाचं 25 वर्षांनी धक्कादायक पाऊल, खजान्यातलं सोनं… युद्धाच्या काळात त्या निर्णयाचा अर्थ काय?
गेल्या 4 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू आहे. यात रशियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता या युद्धाचा वाढता खर्च भागवण्यासाठी रशियाने 25 वर्षांनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. रशियाने पहिल्यांदाच आपल्या सेंट्रल बँकेच्या राखीव साठ्यातील सोने विकायला सुरुवात केली आहे. बर्लिनस्थित बीएनई इंटेलिन्यूजच्या अहवालानुसार, रशियाच्या सेंट्रल बँकेने यावर्षी जानेवारीत 3,00,000 औंस आणि […]
जग थक्क! पाकिस्तानने घेतली युद्धात दलाली, थेट इराणसोबत मोठा करार, होर्मुज खाडी..
इराण आणि अमेरिका युद्धाला आज एक महिना पूर्ण झाला. युद्ध सुरू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, हे युद्ध फार काळ चालणार नाही. चार आठवड्यांच्या आत युद्ध बंद होईल. मात्र, त्यांचा अंदाज चुकला आहे. इस्त्रायल आणि अमेरिका यांनी मिळून मोठा हल्ला इराणवर केला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. ज्या ज्या […]
MI vs KKR Live Streaming : मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यासाठी सज्ज, केकेआर विरुद्ध भिडणार, मॅच किती वाजता?
गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने सनरायजर्स हैदराबादवर आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने मात करत जबरदस्त विजय नोंदवला. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी […]
IPL 2026, MI vs KKR : मुंबई इंडियन्स आणि कोलकात्याचा कसा आहे हेड टू हेड रेकॉर्ड, जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी आतुर असणार आहे. मागच्या पर्वात दोन्ही संघाची कामगिरी काही खास राहिली नव्हती. मुंबई इंडियन्सने टॉप 4 मध्ये जागा मिळवली. पण अंतिम फेरी काही गाठू शकले नाहीत. तर केकेआरचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला होता. पण […]