बहुचर्चित बॉर्डर 2 सिनेमा अखेर थिएटरमध्ये आज रिलीज झाला आहे. 1997 साली आलेल्या बॉर्डर सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. 1971 भारत-पाकिस्तान युद्धाचा थरार या सिनेमातून मांडण्यात आला आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची सिने रसिकांमध्ये चर्चा सुरु होती. हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त भारतीयचं नाही, तर अफगाणिस्तानात सुद्धा अनेकजण आतुर आहेत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार […]
Latest News
T-20 World Cup : भारताचा सर्वात मोठा दुश्मनही खेळणार टी-20 वर्ल्ड कप, ऐन मोक्याच्या क्षणी संघात समावेश
समय से पहले और किस्मत से ज्यादा न किसी को मिला है और न मिलेगा… अशी एक म्हण आहे. म्हणजेच तुमची वेळ येईपर्यंत आणि तुमच्या नशीबात असेल तेवढचं तुम्हाला मिळतं. काइम जॅमीसन हा खेळाडू याचं उत्तम उदारहण म्हणू शकतो. पुढल्या महिन्यात, म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी त्याला न्यूझीलंड संघात स्थान देण्यात आले नव्हते. […]
W, W, W… रन, कॅच आणि हॅट्रिक, एक खेळाडू संपूर्ण टीमवर भारी, मग मिळवला तुफानी विजय, Video पाहाच
West Indies-Afghanistan T20 Series : एक खेळाडू कसा सामना पालटवू शकतो याचं उदाहरण वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यातून समोर आलं. टी20 विश्वचषक 2026 च्या पूर्वी दोन्ही देशात UAE मध्ये हा सामना रंगला. या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात वेस्टइंडिज संघाला मोठी धाव संख्या उभारता आली नाही. हा संघ अवघ्या 151 धावावर तंबूत परतला. या […]
Badlapur : शाळेच्या व्हॅनमधून उशीरा परतली, भेदरलेल्या चिमुकलीने सांगितलेलं ऐकून आई हादरलीच… बदलापूरमध्ये काय घडलं ?
साधारण दीड वर्षांपूर्वी बदलापूरच्या शाळेत काही चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या केसमध्ये शाळेतील शिपाई अक्षय शिंदे हाच आरोपी असल्याचेही समोर आले, नंतर त्याला अटक करून केस चालवण्यात आली. पोलिस एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यूही झाला. मुंबईपासून अवघ्या काही अतंरावर असलेल्या बदलापूरमध्ये झालेल्या या प्रकारामुळे जनक्षोभ उसळला होता, अख्ख्या महाराष्ट्रात संतापाचे वातावरण […]
रेमो डिसूझाकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी; या गँगस्टरला अटक
मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणविरोधी पथकाने गुरुवारी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नीला अनेकदा धमक्यांचे फोन करून खंडणी वसूल केल्याच्या आरोपाखाली गँगस्टर रवी पुजारीला अटक केली. याप्रकरणी पुजारीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. देश सोडून गेल्यानंतर तब्बल 25 वर्षांनी 2020 मध्ये रवी पुजारीला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल इथून प्रत्यार्पण […]
जग हादरलं! तो भयंकर निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाच, युद्धाचा भडका उडणार, थेट अमेरिकी लष्कर..
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. अमेरिकेच्या धमकीला इराणकडूनही सडेतोड उत्तर दिले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले होते की, इराणने छोटी जरी चूक आमच्याविरोधात केली किंवा करण्याचा प्रयत्न केला तरीही जगाच्या नकाशावर आम्ही इराणला मिटवून टाकू. यावर इराणने प्रतिउत्तर देत म्हटले, आमच्यावर अतिक्रमण किंवा हल्ला करण्याचा […]