कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानी समर्थकांशी संवाद साधत असताना त्यांना अचानक घबराट, मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवला. त्यांचा बीपीही काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे त्यांचे वडील भगवान दिपके यांनी तातडीने डॉक्टरांना घरी बोलावले. सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास अभिजीत दिपके समर्थकांशी बोलत होते. त्यावेळी अचानक त्रास जाणवू […]
Latest News
CJP Funding : सीजेपीला पहिला सर्वात मोठा दणका, ईडीनं अखेर तातडीने…पडद्यामागे मोठ्या हालचाली!
CJP Funding : कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीने दिल्लीत उभारलेल्या आंदोलनाची फक्त भारतच नव्हे तर जगभरात चर्चा झाली. या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारला बॅकफुटवर जावे लागले. याच आंदोलनाचा दबाव वाढल्याने धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. फक्त भारतच नव्हे तर इतर देशातील तरुणाईनेही या सीजेपीच्या आंदोलनाचे कौतुक केले. भारतातील जेन झी तरुणांनी तर […]
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
वाईतील महागणपती मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत कृष्णा नदीचे पाणी पोहोचले आहे. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून मंदिर परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मंदिराच्या आसपास मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दृश्य समोर आले आहे. वाई शहरातील प्रसिद्ध महागणपती मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे मंदिराच्या परिसरात पाणी शिरले असून मंदिराच्या पायापर्यंत पाणी […]
Maruti Brezza फेसलिफ्ट खरेदी करायचीय, किती हवा पगार, Down Payment आणि EMI हप्ता पाहा…
2026 Maruti Brezza ने भारतीय बाजारात नव्या अवतारात एंट्री मारली आहे. कंपनीने या अपडेटेड सुव्हची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 7,39,900 रुपये ठेवली आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 11,65,500 रुपयांपर्यंत जाते. बाजारात मारुती ब्रिझाची स्पर्धा Tata Nexon सारख्या सुव्हशी होत आहे. जर तुम्ही Maruti Brezza सुव्हच्या नव्या अवताराला खरेदी करु इच्छीत असाल तर हा लेख […]
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी… तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
जळगावमध्ये मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे तब्बल 30 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणातून तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली असून प्रशासनाकडून […]
Alcohol And Facts : देशी दारूचा नाद का सुटत नाही, संसार उद्ध्वस्त होतो तरी एक पेग का लगतो?
Alcohol Drinking Habbits : मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक आहे. पण तरीदेखील रोज कोट्यवधी लोक थाटात दारू पितात. दारुचे व्यसन जडल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. परंतु तरीदेखील मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. उलट आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे मद्य पिणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. महिलांमध्येही दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. आजकाल लोक महागडी दारू पितात. […]