सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीवरुन जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटीवरून आंदोलन करीत अखेर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला आहे.जंतरमंतरवरील आंदोलनाने आता अभिजीत दीपके यांच्या विषयी सोशल मीडियात सर्वाधिक सर्च केले जात आहे. जंतरमंतर येथील उपोषण आंदोलन आणि संसदेवरील मोर्चा तसेच लाठीमार यामुळे जेन – झी पिढीबद्दल काही आक्षेप देखील नोंदवले जात आहे. या […]
Latest News
शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळणार, जर नाही मिळालं तर…, बैठकीमध्ये ठाकरेंचं मोठं विधान
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, पक्षात दोन गट पडले, एक म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट. परंतु एकनाथ शिंदे यांनी पक्षातून उठाव केल्यानंतर त्यांना पक्षातील संख्येनं जास्त आमदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे निवडणूक आयोगाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील शिवसेना शिंदे गटालाच देण्यात आलं होतं. पक्षाचं चिन्ह आणि नावावरील […]
टाटा सफारीचे टेन्शन वाढले, एमजी हेक्टर प्लसचे नवीन डिझेल मॉडेल दमदार फीचर्ससह बाजारात दाखल, किंमत फक्त…
या नवीन डिझेल मॉडेलमध्ये ग्राहकांना 2.0-लीटरचे शक्तिशाली डिझेल इंजिन आणि ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. कारच्या इंटीरियरमध्ये 14-इंचची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅनोरमिक सनरूफ आणि अनेक प्रीमियम सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे आरामदायी प्रवासासोबतच प्रवाशांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम अनुभव घेता येईल. एमजी मोटर इंडियाने पुन्हा एकदा आपली लोकप्रिय एसयूव्ही हेक्टर प्लसचे डिझेल व्हेरिएंट भारतीय बाजारात […]
वांगचुक आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, पण… अभिजीत दीपकेंचा गंभीर दाव्याने खळबळ
कॉक्रोज जनता पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणात पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी २० जुलै रौजी जंतरमंतरवर मोर्चा काढला होता. या मोर्च्यावर लाठीमार झाल्यानंतर हे आंदोलन आणखीनच पसरले गेले आणि त्याच्या दबावातून अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीमाना द्यावा लागला. या निदर्शकांच्या भाषेवरुन त्यांना देशभरात आता लक्ष्य केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल […]
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा
लडाखमध्ये परतल्यानंतर पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत केंद्र सरकारला दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलन संपले असले तरी त्यामागील मूळ मुद्दे आणि मागण्या विसरलेल्या नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी, असे म्हटले. व्हिडिओ संदेशात सोनम वांगचुक यांनी आंदोलनादरम्यान मांडलेल्या मागण्या अद्यापही […]
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलंनंतर… अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत देशातील तरुणांच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. तरुणांनी सरकारकडून राजीनामा घेतला, ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. दीपके म्हणाले की, आंदोलन सुरू करताना एवढा मोठा परिणाम होईल, अशी कल्पनाही केली नव्हती. स्वतःला मोठा कॉकरोच न म्हणता, आपण त्यातील एक छोटा भाग असल्याचे त्यांनी […]