अंकशास्त्रात तुमचा मूलांक हा सर्वात महत्त्वाचा ठरतो. तुमचा जन्म महिन्याच्या कोणत्या तारखेला झाला यावरून मूलांक ठरतो. जर तुमची जन्मतारीख 5 असेल तर तुमचा मूलांक 5 असेल. तुमच्या जन्मतारखेत दोन अंक असेल तर त्यांची बेरीच करून आलेला अंक तुमचा मूलांक ठरतो. जसं की तुमची जन्मतारीख 12 असेल तर या दोन अंकाची बेरीज करून आलेला 3 हा […]
Latest News
…तर सावर्जनिक जीवनातून निवृत्ती घेईन, दिलीप वळसे पाटील यांचा मोठा इशारा
अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) दुधाच्या व्यवसायावर केलेल्या कारवाईवरून सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीवर आंबेगावचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत आक्रमक झाले आहेत. दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणात आपला दूरान्वयानेही संबंध सिद्ध झाला, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून मी संन्यास घेईन, असे खुले आव्हान दिलीप वळसे पाटील यांनी […]
घरात जुळ्या नागांचे फोटो लावण्याचे आहेत भरपूर फायदे, फक्त योग्य दिशा लक्षात ठेवा
हिंदू धर्मपरंपरेत नागांना दैवी रक्षकाचे स्थान देण्यात आले आहे. नाग हे प्रजननशक्ती, ऊर्जा, संरक्षण आणि विश्वातील संतुलनाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे नागपूजेला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. अनेक श्रद्धांनुसार, जीवन आणि मृत्यू यांच्यातील संतुलन कायम ठेवण्यातही नागांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते. वास्तुशास्त्रातही नागदेवतेच्या प्रतिमा किंवा चित्रांना विशेष स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेला […]
Surya Gochar 2026: सूर्यदेव 3 ऑगस्टला करणार अश्लेषा नक्षत्रात प्रवेश, 3 राशींना मिळणार नशिबाची साथ
Sun transit in Ashlesha Nakshatra: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्यामुळे एखादा ग्रहाने जागा बदलली तर त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. ग्रह ठरावीक कालावधीने राशी आणि नक्षत्र बदलत असतात. ग्रहांचा राजा असलेला सूर्यदेव आता नक्षत्र बदल करणार आहे. त्यामुळे त्याचा राशीचक्रावर परिणाम होणार हे सहाजिकच आहे. सूर्य हा मान-सन्मान, आत्मविश्वास, नेतृत्व, वडील, सरकारी नोकरी […]
कॉकरोच जनता पार्टी कुणाची बी टीम? अभिजीत दीपकेंचं एका वाक्यात उत्तर काय?
अभिजीत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टी सुरू केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. अभिजीत दीपके हे भाजप आणि संघाचे बी टीम म्हणून काम करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यावर दीपकेंनी पहिल्यांदाच त्यावर मौन सोडलं आहे. तसेच त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना हसत हसत उत्तर दिलं आहे. मी कुणाची बी टीम आहे, हे एकदा आरोप करणाऱ्यांनी […]
कारच्या मागील काचेवर का असतात रेषा? पावसाळ्यात कसा होतो फायदा
कारमध्ये अनेक खास सेफ्टी फीचर्स असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तिचा वापर होतो. पण त्याची माहिती कार चालकाला असतेच असे नाही. कारच्या मागील काचेवर अनेकदा तुम्ही बारीक आडव्या रेषा पाहिल्या असतील. काहींना वाटते की ते डिझाईनच आहे. पण प्रत्यक्षात या रेषा मोठ्या उपयोगी ठरतात. त्या रिअर विंडो डिफॉगर (Rear Window Defogger) म्हणून काम करतात. ते एक महत्त्वाचे […]