• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

टेस्ला कार चालकांसाठी मोठी बातमी, आता मॉडेल वाय मध्ये मिळणार ग्रोक एआय असिस्टंट

August 1, 2026 by admin Leave a Comment

टेस्लाच्या ‘मॉडेल वाय’ या इलेक्ट्रिक कारमध्ये ‘ग्रोक एआय’ असिस्टंट सादर केला आहे. या नवीन एआय असिस्टंटचे सर्वात मोठे फीचर म्हणजे हे तंत्रज्ञान हिंदीसह अनेक प्रमुख भारतीय भाषांना सपोर्ट करेल. यामुळे आता भारतीय ग्राहक आपल्या मातृभाषेतून टेस्ला कारशी थेट संवाद साधू शकतील, ज्यामुळे प्रवासादरम्यान व्हॉईस कमांड वापरण्याचा आणि कारमधील स्मार्ट फीचर्स नियंत्रित करण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार […]

Filed Under: Latest News

CWG 2026: कॉमनवेल्थमध्ये भारताचे दे दणादण गोल्ड! एकाच दिवसात जिंकले इतके मेडल, पदकतालिकेत मोठी झेप

August 1, 2026 by admin Leave a Comment

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत शनिवारचा दिवस खास ठरला. कारण भारतीय स्पर्धकांनी या दिवसात एका पाठोपाठ एक गोल्ड मेडल मिळवले. त्यामुळे भारताचं पदकतालिकेतील गुणांकन जबरदस्त सुधारलं असून दहाव्या स्थानावरून टॉप 5 मध्ये झेप घेतली आहे. बॉक्सिंगमध्ये भारताने आपला विजयी झेंडा रोवला आहे. काही सामन्यात भारतीय स्पर्धक मागे पडले. पण पराभव झाल्यानंतरही रौप्य पदकाची कमाई केली हे […]

Filed Under: Latest News

अखेर ज्याची भीती तेच घडलं, रशियाकडून धाडधाड हल्ले; त्या छोट्या देशावर क्षणात…युद्धाने भरली धडकी!

August 1, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धदेखील संपलेले नाही. सध्या अमेरिका-इराण एकमेकांवर मोठे हल्ले करत असल्याने जागतिक पुरवठा साखळी पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भविष्यात हा संघर्ष वाढला तर कच्च्या इंधनाचा भाव पुन्हा एकदा वाढू शकतो. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता […]

Filed Under: Latest News

Antilia explosive case: सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा याच्या सह १० जणांवर आरोपनिश्चित, आता खटला चालणार

August 1, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात गाजलेल्या एंटीलिया स्फोटक आणि व्यापारी हिरेन हत्याकांड प्रकरणात शनिवारी मोठा कायदेशीर घडामोड घडली आहे. या खटल्यात अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA)माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि अन्य आठ आरोपींच्या विरोधात आरोपनिश्चित केले आहेत.कोर्टाच्या या निर्णयानंतर आता सर्व आरोपींच्या विरोधात नियमित खटल्याला सुरुवात होणार आहे. […]

Filed Under: Latest News

लेह-लडाख बाईक ट्रिपला जाण्यापूर्वी बाईकमध्ये ‘या’ महत्त्वाच्या ॲक्सेसरीज नक्की बसवा; नाहीतर प्रवासात येईल अडचण

August 1, 2026 by admin Leave a Comment

लडाखच्या ट्रिपवर निघण्यापूर्वी बाईकमध्ये मजबूत क्रॅश गार्ड, मोबाईल होल्डर विथ चार्जर, सॅडल स्टे आणि फॉग लाईट्स यांसारख्या आवश्यक ॲक्सेसरीज बसवणे अत्यंत गरजेचे आहे. या महत्त्वाच्या वस्तू केवळ तुमच्या सुरक्षेची काळजी घेत नाहीत, तर अचानक बदलणाऱ्या हवामानात आणि खराब रस्त्यांवरही तुमचा बाईक चालवण्याचा अनुभव अधिक सोपा आणि आरामदायक बनवतात. लेह-लडाखच्या सुंदर दऱ्या आणि उंच खिंडीवर बाईक […]

Filed Under: Latest News

नेपाळ, बांगलादेशात झालं ते करू शकलो असतो, पण… अभिजीत दीपके नेमकं काय म्हणाले?

August 1, 2026 by admin Leave a Comment

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, दरम्यान त्यानंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. परंतु या लाठीचार्जनंतर या आंदोलनाला मिळणारा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 175
  • Page 176
  • Page 177
  • Page 178
  • Page 179
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in