• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

CJP protest : दिल्लीतील आंदोलनात दगडफेक, आंदोलकांना कोणी भडकवलं? अखेर पोलिसांनी शोधून काढलं, सर्वात मोठी बातमी

August 2, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तब्बल एक महिना दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. मात्र तरी देखील शिक्षण […]

Filed Under: Latest News

AI च्या मदतीने स्मार्ट शेती, खर्च होणार इतका कमी, उत्पादन वाढीची फडणवीसांची गॅरंटी, शेतकऱ्यांना काय दिला मंत्र?

August 2, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीत एआय तंत्रज्ञानाने काय काय बदल होतील, याची माहिती दिली. त्यांनी एआय तंत्रज्ञान आता मराठीतच नाही तर आदिवासी भाषेतही उपलब्ध असल्याचे सांगितले. एआयच्या वापरावर त्यांनी शेतकर्‍यांना खास मंत्र दिला. त्यांनी एआयच्या वापरामुळे खर्च किती कमी होईल आणि उत्पादन किती वाढेल याचे गणित मांडले. राज्य सरकारने शेतीसाठी खास एआय ॲप आणल्याची माहिती […]

Filed Under: Latest News

पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या मुलीच्या आईची डोके चक्रावणारी मागणी, थेट म्हटले, तुम्ही तिला..

August 2, 2026 by admin Leave a Comment

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असभ्य भाषा वापरणाऱ्या मुलीला त्यांनी यांनी माफ केले. नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत यावर भाष्य केले. यामध्येच नरेंद्र मोदी यांच्याबद्दल चुकीची भाषा वापरणाऱ्या मुलीच्या आईने नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, माझ्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना मी माफ करतोय. नरेंद्र मोदी यांनी […]

Filed Under: Latest News

Bank Of Maharashtra बँकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा, आता होम लोन आणि कार लोन केलं स्वस्त, केवळ व्याजदरच नाही तर…

August 2, 2026 by admin Leave a Comment

बँक ऑफ महाराष्ट्रने घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना एक मोठी बातमी दिली आहे. बँकेने रविवारी एक विशेष ‘मॉन्सून धमाका’ ऑफर जाहीर केली. या मर्यादित कालावधीच्या ऑफरअंतर्गत, ग्राहकांना आता बाजारातील सर्वात कमी दरात गृहकर्ज दिले जाईल, ज्यामुळे सणासुदीच्या काळात घर खरेदी करणे सोपे आणि अधिक परवडणारे होईल. या आकर्षक ऑफरअंतर्गत, बँक ऑफ महाराष्ट्रने आपले गृहकर्जाचे व्याजदर सध्याच्या […]

Filed Under: Latest News

जगातील 6 देशात लष्कराचा नाही ठावठिकाणा, मग कोण करते सीमांची सुरक्षा

August 2, 2026 by admin Leave a Comment

जगाच्या कानाकोपऱ्यात शेजारील राष्ट्रात कुरबुरी नित्याच्याच आहेत. अनेक देशात सीमा कलह आहे. प्रत्येक देश सैन्य, लष्करी ताकद वाढवत आहे. सीमेवर लष्कर तर देशातंर्गत पोलीस अशी सुरक्षेची दुहेरी व्यवस्था प्रत्येक देशात आहे. संरक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरू आहे. पण जगातील या 6 देशात मात्र लष्कर नाही. त्यांच्याकडे प्रगत, आधुनिक शस्त्रास्त्रे सुद्धा नाहीत. मग या देशांचं संरक्षण […]

Filed Under: Latest News

मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंस वाटतं पण…, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

August 2, 2026 by admin Leave a Comment

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे. मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मला राजकारणातून रिटायरर्ड व्हावं वाटतं, परंतु जनतेचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 173
  • Page 174
  • Page 175
  • Page 176
  • Page 177
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in