डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर लोकांचा अधिक भर असतो. विशेष म्हणजे डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये वस्तू मिळतात. अनेक प्रकारच्या सवलती डिमार्टमध्ये असतात. अगदी कमी पैशांमध्ये तुम्ही महिन्याभराचा किराणा भरू शकता. घरात लागणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते. यासोबतच महिला कायमच लहान मुलांना डिमार्टमध्ये घेऊन जातात. तिथे पॉपकॉर्न आणि सॉफ्टी आयस्क्रीमही मिळते. बरेच लोक सॉफ्टी आयस्क्रीम खाण्यासाठीही तिथे जातात. हजारो […]
Latest News
Rohit Pawar: दिल्लीत काहीतरी शिजतंय? देवेंद्र फडणवीसांबाबत रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
भाजपविरुद्ध शिवसेना असा सामना सुरू आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात काम करत आहेत. राज्यातील विविध मतदारसंघ आणि शहरात या दोन्ही पक्षातील वाद दिसून आला आहे. तर मुंबईतही एकमेकांविरुद्ध काम करताना आपण बघितलं आहे, असा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याचवेळी फडणवीस हे दिल्लीत जाणार या दाव्यावरही त्यांनी मोठे वक्तव्य […]
महिलांची प्रचंड आवडीची वस्तू, D-Martवाले मुद्दाम विक्रीसाठी ठेवत नाहीत, कारण ऐकून व्हाल थक्क
डी-मार्ट हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय रिटेल स्टोअर्सपैकी एक मानले जाते. परवडणाऱ्या दरात किराणा, घरगुती वस्तू, स्वयंपाकघरातील साहित्य तसेच रेडीमेड कपडे उपलब्ध असल्यामुळे लाखो ग्राहक नियमितपणे डी-मार्टमध्ये खरेदीसाठी जातात. महिलांसाठी कुर्ती, लेगिंग्स, टी-शर्ट आणि इतर रेडीमेड कपड्यांचे अनेक पर्याय येथे मिळतात. मात्र, अनेक ग्राहकांच्या लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे डी-मार्टमध्ये सहसा साड्यांची विक्री केली जात नाही. […]
Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटील हे काय बोलून गेले? थेट उद्धव ठाकरेंची पाठराखण? त्या एका विधानाने खळबळ!
भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या वेळी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पहाटे चार वाजता पत्रकार परिषद घ्यायला लावली होती. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु मराठा आरक्षणा संदर्भात सामान्य माणसाची परिस्थिती सुधारली […]
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात…
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रात धर्मांतर-विरोधी कायदा – ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ (Maharashtra Freedom of Religion Act, 2026) आता राज्यात लागू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कायदा 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाला आणि त्याच तारखेपासून तो अंमलात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार […]
भारतातील एकमेव ट्रेन, जी एकदा सुटली की शेवटच्या स्थानकावरच थेट थांबते, पार करते 632 कमी प्रवास
भारतीय रेल्वे हे देशातील सर्वसामान्यांचे सर्वाधिक विश्वासार्ह आणि परवडणारे वाहतूक साधन मानले जाते. कमी खर्च, आरामदायी प्रवास आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले विस्तीर्ण रेल्वे जाळे यामुळे आजही लाखो प्रवासी रेल्वेला पहिली पसंती देतात. विमान, बस किंवा खासगी वाहनांचे पर्याय उपलब्ध असले तरी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेच अधिक सोयीची ठरते. भारतीय रेल्वेकडे सुपरफास्ट, एक्स्प्रेस, राजधानी, वंदे भारत, […]