उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कटघर पोलीस ठाणे क्षेत्रातील रहमत नगर करूला येथे २८ जुलैच्या संध्याकाळी एका बुरखाधारी महिलेसोबत छेडछाड आणि अश्लील वर्तनाची धक्कादायक घटना घडली. पीडितेच्या तक्रारी आणि जवळ बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. […]
Latest News
Ladki Bahin Yojana : पात्र नसतानाही लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेतले, आता काय शिक्षा होणार?
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारच्या वतीने दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र ही योजना सुरू करताना सरकारने काही अटी घातल्या होत्या, या अटींचं उल्लंघन करून […]
काजोलच्या आयुष्यातील खास व्यक्ती, भावना व्यक्त करत म्हणाते, ‘मला खरंच जाणीव झाली तेव्हा…’
आज फ्रेंडशीप डे आहे.. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहे. अशात अभिनेत्री काजोल हिने देखील काही खास फोटो पोस्ट करत तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीला शुभेच्छा दिल्या आहे . सोशल मीडियावर काजोल हिने स्वतःचं आणि लहापणीचे काही फोटो पोस्ट केले आहे. पण अभिनेत्री पोस्टमध्ये कोणाचं नाव लिहिलं नाही. सध्या सर्वत्र […]
फॅशन आयकॉन…, सोनाक्षी सिन्हाच्या दिलखेचक अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. […]
तुम्हीही अतिप्रमाणात मोबाईल वापरता का? मग एकदा बघाच तुकाराम मुंढे काय म्हणाले?
सध्या राज्यात हॉटेल्स आणि इतर ठिकाणी एफडीएच्या धडाधड धाडी पडत आहेत. यामुळे पुन्हा एकदा तुकाराम मुंढे हे चांगलेच चर्चेत आले आहेत. तुकाराम मुंढे यांच्याकडे सध्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची जबाबदारी आहे. दरम्यान तुकाराम मुंढे आणखी एका गोष्टीसाठी सतत चर्चेत असतात ते म्हणजे त्यांच्या नेहमी बदल्या होत असतात. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आता मोठं विधान […]
आता Flipkart वरुनही जेवण ऑर्डर करता येणार , Zomato आणि Swiggy ला स्पर्धा वाढली..
१५ ऑगस्टच्या आसपास Flipkart बंगुळुरु येथून तिची फूड डिलिव्हरी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. कंपनी रेस्टॉरंट्सकडून १० टक्के कमिशन घेण्याची योजना आखत आहे. सध्या प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत ही फी कमी असल्याचे म्हटले जात आहे. सुरुवात ONDC नेटवर्कद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर ही सेवा अन्य दुसऱ्या मोठ्या शहरात सुरु होण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्टचे या क्षेत्रात अशा वेळी […]