पावसाळ्यात कार चालवताना टायरची ग्रिप आणि ट्रेड नियमित तपासणे गरजेचे आहे. चुकीच्या टायर प्रेशरमुळे पावसाच्या पाण्यात कारची पकड सैल होऊ शकते. सुरक्षित प्रवासासाठी कंपनीने ठरवून दिलेल्या योग्य मर्यादेतच टायर्समध्ये हवा भरावी. योग्य टायर प्रेशर तुम्हाला ओल्या रस्त्यांवर उत्तम नियंत्रण आणि सुरक्षितता प्रदान करते. सामान्य दिवसांपेक्षा पावसाळ्यात कार चालविणे अधिक कठीण होते. ओल्या आणि निसरड्या रस्त्यांमुळे […]
Latest News
बँकेत मोठी रक्कम ठेवणारांसाठी आनंदाची बातमी! RBI ने बदलले ‘बल्क डिपॉझिट’चे नियम; आता मिळणार जास्त व्याज
ग्राहकांकडून मोठी रक्कम ठेवून घेताना स्वतःच्या फायद्याचे व्याजदर लादणाऱ्या ‘आरोपी’ बँकांच्या मनमर्जीला आळा घालण्यासाठी आरबीआयने नवीन गाईडलाईन्स आणल्या आहेत. या नियमांनुसार बँकांना त्यांच्या व्याजदरांमध्ये अधिक लवचिकता तर मिळेलच, पण त्यासोबतच सर्व ग्राहकांना समान वागणूक देणे आणि प्रत्येक व्याजदर सार्वजनिक करणे आता बँकांसाठी बंधनकारक असणार आहे. तुम्ही बँकेत मोठी रक्कम जमा केली तर ही बातमी तुमच्यासाठी […]
सॉरी मम्मी, मी जातेय… काळजात धडधड करणारा अखेरचा मेसेज, नवविवाहित कन्येच्या मेसेज आई…
उत्तराखंडमधील देहरादूनच्या डोईवाला परिसरात राहणाऱ्या सरकारी शिक्षिका सृष्टी कंडारीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. सृष्टीचा विवाह 29 नोव्हेंबर 2025 रोजी हर्रावाला येथील सचिवालय कर्मचारी सौरभ रतूडी याच्याशी त्रियुगीनारायण मंदिरात झाला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये तिने सृष्टी टोकाचा निर्णय घेतला आहे. 29 जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सृष्टीने एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यामध्ये […]
भाजपमध्ये मोठा भूकंप; आठवडाभरात तिसऱ्या बड्या नेत्याचा आमदारकीचा राजीनामा, नेमकं कारण काय?
बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शहजाद पुनावाला यांनी पदाचा राजीनामा दिला. पुनावाला यांच्यानंतर बिहारमध्ये बड्या नेत्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. देवेश कुमार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेश कुमार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजनामा सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सोपवला आहे. परंतु देवेंश […]
मुख्यमंत्र्याचा पत्नीला तलाक, किती मिळणार पोटगी? कोर्टाचे आदेश काय होते?
जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्नी पायलसोबत आज कायदेशीर तलाक घेतला आहे. दोघेही गेल्या 17 वर्षापासून वेगळे राहत होते. आज अखेर त्यांना कोर्टाने घटस्फोट दिला आहे. यावेळी दोघांनी एकमेकांविरोधात करण्यात आलेल्या सर्व केसेस मागे घेण्यात येत असल्याचंही कोर्टात स्पष्ट केलं. त्यामुळे दोघांनीही सहमतीने वेगळं होण्याचा मार्ग मोकळा झाला. यावेळी कोर्टाने पोटगीची रक्कमही ठरवली आहे. […]
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून तब्बल 43,500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला […]