• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

उद्धव ठाकरे दिपके यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार, भाजपा नेत्याचा खोचक टोला..

July 31, 2026 by admin Leave a Comment

कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणात २० जुलै रोजी केलेल्या आंदोलनानंतर सर्वत्र त्याची चर्चा सुरु आहे. अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरातील त्याच्या घरी भेट दिली आहे. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी नेत्यांची रिघ लागली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी सरकारचे मंत्री देखील अभिजीत दिपके यांना भेटत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी ! काँग्रेस सोडलेला बडा नेता एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकारणात पुन्हा खळबळ

July 31, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पक्षांतर पहायला मिळाले होते. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या […]

Filed Under: Latest News

GK: कोणाच्या सांगण्यावरून क्रीडा संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो? कसं ठरवलं जातं? नियम समजून घ्या

July 31, 2026 by admin Leave a Comment

नेदरलँड आणि बेल्जियममध्ये हॉकीची एफआयएच वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा पुरूष आणि महिला संघ सज्ज झाला आहे. हॉकी वर्ल्डकप स्पर्धा 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान आहे. पण या स्पर्धेला जाण्यापूर्वी जर्सीच्या रंगावरून वाद पेटला आहे. कारण भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची निळी जर्सी बदलण्याचा […]

Filed Under: Latest News

…तर रस्ते बंद होतील, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा, म्हणाले आता माघार नाही

July 31, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे, ते पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करणार आहेत, हे निर्णायक आंदोलन असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्या दिवशी ताबडतोब प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की अर्जाची टेेडन्सी नाही, मी तुम्हाला […]

Filed Under: Latest News

उझैर बलोचच्या भावावर धाड-धाड गोळीबार, ल्यारीत गँगवॉर भडकणार; पाकिस्तानात खळबळ

July 31, 2026 by admin Leave a Comment

गँगवॉरमुळे पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धुरंधर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कराचीतील कुख्यात ल्यारीत पुन्हा एकदा दोन गटातील वाद उभाळून आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सायंकाळी कुख्यात गँगस्टर उझैर बलोच याचा भाऊ जुबैर बलोच याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा आदम खान […]

Filed Under: Latest News

५०० वर्षांपासून बंद होती राजाची कबर, उघडताच एकामागोमाग झाले १५ संशोधकांचे मृत्यू, आत काय होते?

July 31, 2026 by admin Leave a Comment

साल १९७३ मध्ये पोलंडच्या राष्ट्रीय माध्यमात एका बातमीने खळबळ उडाली होती. संशोधक आणि पुरातत्ववाद्यांच्या एका टीमने पोलंडच्या १५ व्या दशकातील महान राजा कॅसिमिर चतुर्थ जगियेलोन याच्या कबरीला उघडण्याची विशेष परवानगी मिळाली होती. या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. राजा कॅसिमिर याचे निधन १४९२ मध्ये झाले होते. आणि सुमारे ५०० वर्षांनी त्याच्या चिरकाल विश्रांती घेत […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 181
  • Page 182
  • Page 183
  • Page 184
  • Page 185
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले
  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in