• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

अमेरिकेत एकाचवेळी तब्बल इतक्या भारतायांची हत्या, 3 मुले लपली कपाटा, थेट…

January 24, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारतीयांविरोधात कडक भूमिका घेत आहेत. शिवाय H-1B व्हिसाच्या नियमात मोठे बदल करण्यात आली. H-1B व्हिसावर अमेरिकेत जाऊन नोकरी करणे आता अवघड होत आहे. तब्बल 88 लाख रूपये शुल्क व्हिसावर आकारण्यात आले. फक्त शुल्कच नाही तर नियमात मोठे बदल केले आहेत. नवीन व्हिसा नियमामुळे मुलाखतीही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. […]

Filed Under: Latest News

IND vs NZ : 15 महिन्यानंतर पहिली फिफ्टी मारताच सूर्यकुमार यादव गंभीर नाही, तर टीममधील या व्यक्तीच्या पाया पडला

January 24, 2026 by admin Leave a Comment

अनेक दिवस, आठवडे, महिने, वर्षभरापासून ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, प्रतिक्षा होती ते अखेर काल घडलं. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव योग्यवेळी फॉर्ममध्ये परतलाय. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव स्फोटक इनिंग खेळला. त्याने झटपट 82 धावा फटकावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मागच्या 15 महिन्यातील सूर्यकुमार यादवचं हे पहिलं अर्धशतक आहे. […]

Filed Under: Latest News

tv9 Marathi Special Report | शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा

January 24, 2026 by admin Leave a Comment

लोकसभेत भाजपला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यानंतर यावेळी पालिकेत मनसेने शिंदेंना दिलेल्या लवचिक पाठिंब्याची चर्चा सुरु आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदेंना मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. ज्यांच्याविरोधात प्रचारात रान उठवलं त्यांनाच पाठिंबा दिल्याबद्दल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या यावर अखेर राज ठाकरेंनी ट्विट द्वारे भूमिका मांडली. राजकरणात बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम […]

Filed Under: Latest News

Vastu Shastra : घराच्या या दिशेला लावा रजनीगंधाचे रोप; मिळेल पैसाच पैसा, नोकरी अन् व्यवसायातही यश

January 24, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? तुमच्या घरात असणाऱ्या वस्तूंची योग्य दिशा कोणती? याबद्दल तर मार्गदर्शन करण्यात आलच आहे. मात्र अनेकदा तुमच्या घरात अचानक काही समस्या निर्माण होतात, जसं की काही कारण नसताना घरात गृहकलह वाढतो, पती, पत्नीचं पटत नाही. कितीही पैसे कमावले तरी ते हातात टिकत नाही. अनेकदा […]

Filed Under: Latest News

India-EU Deal : भारताकडे प्लान B तयार, व्यापारात वाट अडवणाऱ्या अमेरिका-चीनला एकाचवेळी मोठा दणका देण्याची तयारी

January 24, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेसोबतची ट्रेड डील फायनल होत असताना भारत सतत प्लान B वर सुद्धा काम करतोय. याचाच एक भाग म्हणजे पुढच्या आठवड्यात भारत आणि युरोपियन संघात (EU) पुढच्या आठवड्यात मोठी डील होऊ शकते. भारत आणि EU मध्ये दीर्घकाळापासून मुक्त व्यापार करारावर सुरु असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. 27 जानेवारी 2026 रोजी इंडिया EU शिखर सम्मेलनादरम्यान FTA […]

Filed Under: Latest News

Sanjay Raut: “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” एकनाथ शिंदे यांचा सरन्यायाधीशांसोबतचा फोटो रीट्वीट, संजय राऊतांचा संताप

January 24, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Raut on CJI Surya Kant and Eknath Shinde: सर्वोच्च न्यायलायाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केलं. या स्वागताचे फोटो ही त्यांनी सोशल मीडिया हँडलवरून शेअर केले. शिवसेना फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. तर या आठवड्यात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. यामध्ये राष्ट्रवादी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 176
  • Page 177
  • Page 178
  • Page 179
  • Page 180
  • Interim pages omitted …
  • Page 199
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ
  • Pakistan: पाकिस्तानात पेटीएम-गुगल पे आणि फोन पे चालते का ? तेथे ऑनलाईन पेमेंट कसे होते ?
  • घरातील ‘या’ 5 गोष्टी कधीच रिकाम्या ठेवू नका, गरिबीच्या दिशेने सुरु होईल वाटचाल
  • युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला
  • डोनाल्ड ट्रम्प थेट टोकाचा निर्णय घेणार… पण इराणविरुद्धचे युद्ध जिंकणार की हरणार? जगाची झोप उडवणारी भविष्यवाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in