Gold And Silver Rate Today : जगभरात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे. नवे वर्ष सुरू होऊन अद्याप महिना झालेला नाही, तरीदेखील 1 जानेवारी रोजीपासून सोन्याचा भाव तब्बल 22 हजार रुपयांनी वाढला आहे. तर चांदीनेदेखील चांगलीच गती पकडली असून या धातूचा भाव गगनाला भिडला आहे. दरम्यान, आता हे दोन्ही धातू […]
Latest News
नांदेड : सेवा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारी लंगर सेवा, लाखो भाविकांचा सहभाग
नांदेड, 24 जानेवारी: श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीद जयंतीनिमित्त नांदेडमध्ये आयोजित ‘हिंद-दी-चादर’ या भव्य धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमात लंगर सेवेद्वारे सेवा, समानता आणि मानवतेची उल्लेखनीय भावना दिसून आली. धर्म, जात, भाषा किंवा प्रदेश काहीही असो, हजारो भाविकांना जेवण देण्याची ही लंगर परंपरा या कार्यक्रमाचा खरा आत्मा बनली आहे. महाराष्ट्रातील विविध […]
रेडिओ टॉवर झाला कुल्फी, नुडल्स हवेतच गोठले, रशियाच्या थंडीने सर्व रेकॉर्ड मोडले
मुंबईकर १६ डिग्री तापमान घसरले तरी घाबरत असतात. राज्याच्या अनेक भागात तापमान कमालीचे थंड आहे. कश्मीर आणि हिमाचलात बर्फाची चादर पसरली आहे.भारताच्या उत्तरेत थंडीमुळे कुडकुडत दातांचे आवाज यावेत अशी थंडी असताना तिकडे रशियात तर हाडे गोठवणारी थंडी म्हटले तरी वर्णन कमी पडेल अशी थंडी पडली आहे. गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात रशियात इतकी थंडी पडली आहे.रशियाची […]
Vastu Tips : करोडपती लोकांच्या घरात असतात या 3 मूर्ती, माता लक्ष्मी करते पैशांचा वर्षाव
वास्तुशास्त्रात घराच्या कोणत्या कोपऱ्यात काय ठेवावे याची माहिती देण्यात आलेली आहे. कारण घरातील प्रत्येक घटक कुटुंबाच्या प्रगतीवर, शांती आणि आनंदावर परिणाम करतो. त्यामुळे वास्तुनुसार तुमचे घर सजवणे शुभ मानले जाते. जर एखाद्याच्या घरात चुकीची वस्तू असेल किंवा ती चुकीच्या जागेवर असेल तर त्या घरातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरातील लोकांनी आर्थिक चणचण, शांततेचा […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतल्यास कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील 20 संघ आधीच ठरले होते. पण बांगलादेशने भारतात सामने खेळण्यास नकार दिल्याने स्कॉटलँडला संधी मिळाली. आता पाकिस्तानची नाटकं सुरु झाली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. टी20 वर्ल्डकप खेळायचा की नाही अजून ठरलेलं नाही. पंतप्रधान […]
Vastu Shastra : हे 6 प्राणी असतात शुभ, झोपेतून उठताच दिसल्यास आयुष्यच बदलून जातं
वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही घरात लावणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, अशी झाडं जर तुम्ही घरात लावली तर त्याचा अत्यंत शुभ परिणाम हा तुमच्या घरावर आणि घरातील सदस्यांवर होतो. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायात यश मिळतं. दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये जशी काही झाडं ही शुभ मानण्यात […]