• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

हिमोग्लोबिन समस्या आहे? मग ही चूक टाळाच, आरोग्यावर होईल घातक परिणाम आणि…

January 25, 2026 by admin Leave a Comment

आपल्यापैकी अनेक लोक सोशल मीडियावर काही व्हिडीओ बघून आपल्या आहारात बदल करतात. डॉक्टरांचा कोणताही सल्ला घेऊन हे बदल केली जात नाहीत, तर व्हिडीओ बघून केली जातात.  सोशल मीडियावर व्हिडीओ बघून आहारात बदल करणे हे अत्यंत घातक आहे. ज्यामुळे आरोग्यावर वाईट आणि उल्टा परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही जरी अशी चूक करत असाल तर आजच सावध […]

Filed Under: Latest News

Pakistan: भारत द्वेषानं पछाडलं; बांगलादेशापाठोपाठ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं अस्तित्व धोक्यात, सगळा गेमच उलटणार, अपडेट काय?

January 25, 2026 by admin Leave a Comment

Pakistan Cricket Board on T20 World Cup: आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 मध्ये खेळण्यावरून राजकारण तापले आहे. भारताचा द्वेष हेच त्यामागील प्रमुख कारण आहे. पण भारताचा द्वेष करतानाच या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्ड दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. बांगलादेश अडेलतट्टू भूमिकेने अगोदर बाहेर फेकल्या गेला आहे. तर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नखरे सुरू झाले आहेत. PCB […]

Filed Under: Latest News

tv9 Marathi Special Report | बिहार भवन होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही; बिहारच्या मंत्र्याची चिथावणी

January 25, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातल्या मुंबईत बिहार भवन बांधण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली, तेव्हापासूनच बिहार भवनावरून वाद पेटला आहे. मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे बिहार भवन मुंबईत होऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. यावर नितीश कुमार यांच्या पार्टीतले मंत्री अशोक चौधरी यांनी चिथावणी देण्याचं काम केलं आहे. मुंबईमध्ये बिहार भवन होण्यापासून रोखण्याची कोणाचीच ताकद […]

Filed Under: Latest News

बांगलादेशात 23 वर्षीय तरुणासोबत धक्कादायक प्रकार, हिंदूंमध्ये संतापाची, थेट गॅरेजला आग लावून..

January 25, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूवरील अत्याचार प्रचंड वाढली आहेत. भर रस्त्यांमध्ये हिंदू लोकांची हत्या केली जात आहे, त्यांची घरे जाळून टाकली जात आहेत. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक आहेत. राजकीय बदल बांगलादेशात झाली असून त्याचा तेथील परिस्थितीवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशात निवडणुका आहेत, त्यापूर्वी मोठी हिंसा बांगलादेशात होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशातील भारतीय दूतावासावर दगडफेक […]

Filed Under: Latest News

Maharashtra Election News LIVE : गुलाबराव पाटील नकली मंत्री असल्याचा संजय राऊत यांचा थेट आरोप

January 25, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महानगरपालिकेवर भगवा कोणाचा फडकणार आणि राज्याचा प्रथम नागरिक होण्याचा मान कोणाला मिळणार, याचा फैसला आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज वर्षा निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य बैठकीत मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. मुंबईतील […]

Filed Under: Latest News

इराणने मानले थेट भारताचे आभार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट, चीन आणि पाकिस्तानही..

January 25, 2026 by admin Leave a Comment

इराणमधील परिस्थितीवर जगाच्या नजरा आहेत. इराणमधील सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले असून मोठा आक्रोश आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला, हे आंदोलन अधिक चिघळताना दिसले. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही बाहेरील लोकांचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले. अमेरिकेकडून इराणला धमक्या देण्यात आल्या. त्या धमक्यांना त्याच भाषेत उत्तर इरानने दिले. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 172
  • Page 173
  • Page 174
  • Page 175
  • Page 176
  • Interim pages omitted …
  • Page 200
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर
  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चाणाक्य म्हणतात, आयुष्यातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा नाश निश्चित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in