• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

W,W,W,W,W..! हार्षित राणाचा पंच, न्यूझीलंडच्या फलंदाजासाठी ठरला डोकेदुखी

January 25, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम गोलंदाजी स्वीकारली असली तरी या मैदानात दव पडलं होतं. त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी असल्याचं दिसून आले. पण अशा स्थितीतही भारताने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकापासून भारताने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं. अर्शदीप सिंगला आराम दिला असल्याने पहिलं षटक सूर्यकुमार यादवने हार्षित राणाच्या हाती सोपवलं होतं. पहिल्याच […]

Filed Under: Latest News

ठाकरे गटापुढे सर्वात मोठं संकट, 4 नगरसेवक गायब होताच थेट पोलीस…राजकारणात खळबळ!

January 25, 2026 by admin Leave a Comment

Kalyan Dombivali Municipal Election Result : राज्यात महानगरपालिकेची निवडणूक संपली असली तरीदेखील या निवडणुकीमुळे नगरसेवकांचा चालू झालेला घोडेबाजार अद्याप सुरूच आहे. आपल्याच पक्षाचा महापौर बासावा यासाठी त्या-त्या महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने प्रयत्न करताना दिसतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. इथे ठाकरे गटाचे चार नगरसेवक फुटल्याचे बोलले जात आहे. […]

Filed Under: Latest News

GK : क्रिकेटमध्ये फक्त तीनच स्टंप का असतात? भले-भले क्रीडाप्रेमी फेल

January 25, 2026 by admin Leave a Comment

सुरुवातीचा काळ : क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात खेळात फक्त दोनच स्टंप वापरले जात असत आणि त्यांच्यावर एकच बेल (Bail) ठेवली जायची. गोलंदाजाची अडचण : दोन स्टंपमध्ये अंतर जास्त असल्याने अनेकदा चेंडू दोन्ही स्टंपच्या मधून निघून जायचा, ज्यामुळे फलंदाज बाद होत नसे आणि गोलंदाजांना विकेट मिळवणे कठीण व्हायचे. नियमातील अडचण : क्रिकेटच्या नियमानुसार, चेंडू स्टंपला लागल्याशिवाय फलंदाज […]

Filed Under: Latest News

GK : जगातले असे अजब देश जिथे रविवारी नसते सुट्टी, सगळी कार्यालये असतात चालू!

January 25, 2026 by admin Leave a Comment

जगातल्या बहुसंख्या देशांत रविवारला सुट्टी असते. म्हणजे रविवारी बऱ्याच देशांत शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये बंद असतात. परंतु रविवारी सुट्टी असणे हा काही जागतिक नियम नाही. या जगात असेही काही देश आहेत, जिथे रविवारी सुट्टी नसते. रविवारी सुट्टी देण्याची प्रथा ही ख्रिश्चन परंपरेशी निगडीत आहे. ख्रिश्चन धर्मातील परंपरेत रविवारला पूजेचा दिवस मानले जाते. याउलट अनेक मुस्लीम […]

Filed Under: Latest News

‘अहंकारी आणि अज्ञानी’, अविमुक्तेश्वरानंद यांच्या वादावर ममता कुलकर्णींचा थेट हल्ला

January 25, 2026 by admin Leave a Comment

Mamta Kulkarni : प्रयागराज येथे सुरू असलेला माघ मेळा यंदा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वापुरताच मर्यादित न राहता, विविध वादग्रस्त घटनांमुळे सातत्याने चर्चेत आहे. साधू-संतांचे आचरण, परंपरा, अधिकार आणि प्रशासनाच्या निर्णयांवरून सुरू असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर आता किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांचे नावही चर्चेत आले आहे. माघ मेळ्यात अनुपस्थित राहिल्याबाबत पसरलेल्या चर्चांवर अखेर ममता कुलकर्णी […]

Filed Under: Latest News

स्मृती मानधनाच्या बालमित्राचे पुन्हा एकदा पलाश मुच्छलवर गंभीर आरोप, थेट म्हणाला मला…, आरोपांनी मोठी खळबळ

January 25, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटर स्मृती मानधना हिचं गायक पलाश मुच्छल सोबत लग्न ठरलं होतं, मात्र त्यानंतर पलाश मुच्छल याच्यावर गंभीर आरोप झाल्यानं हे लग्न मोडलं. स्मृती मानधना हिचं लग्न मोडल्यानंतर आता स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने याने पलाश मुच्छलवर गंभीर आरोप केले आहेत. पलाश मुच्छल याने 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत त्याने मुच्छलविरोधात सांगली पोलिसात तक्रार […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 170
  • Page 171
  • Page 172
  • Page 173
  • Page 174
  • Interim pages omitted …
  • Page 200
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…
  • Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in