• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रीया

January 25, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. त्यात अनेक मान्यवरांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षी देशाच्या 131 मान्यवरांना हा सन्मान मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी हे पुरस्कार घोषीत केले जातात. आता साल 2026 साठी एकूण 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र […]

Filed Under: Latest News

ETF Investment : सोन्यापेक्षाही जास्त रिटर्न्स, Silver ETF मध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर फायदे; समजून घ्या कसं शक्य?

January 25, 2026 by admin Leave a Comment

What Is Silver ETF : सध्या सोने आणि चांदीची किंमत चांगलीच वाढत आहे. सोन्याचा भाव थेट दीड लाखांच्या पुढे तर चांदीचा भाव हा साडेतीन लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळेच आता ज्या लोकांनी दोन किंवा एक वर्षापूर्वी या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक केलेली आहे, आज ते मालामाल झाले आहेत. भविष्यातही सोने आणि चांदीचा भाव असाच वाढण्याची […]

Filed Under: Latest News

Sanju Samson : संजू सॅमसनला 13 चेंडूत बसला फटका! टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं गणित बिघडलं

January 25, 2026 by admin Leave a Comment

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशीच स्थिती संजू सॅमसनच्या चाहत्यांची झाली आहे. खरं तर न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत संजू सॅमसनला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती. पण संजू सॅमसनची कामगिरी तिसऱ्या टी20 सामन्यात निराशाजनक राहिली. संजू सॅमसनकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण पहिल्याच चेंडूवर विकेट टाकली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. अशा खेळीनंतर […]

Filed Under: Latest News

GK : भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त ख्रिश्चन लोक राहतात?

January 25, 2026 by admin Leave a Comment

सर्वात जास्त ख्रिश्चन लोकसंख्या असलेले राज्य: 2011 च्या जनगणनेनुसार आणि ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील केरळ राज्यात ख्रिश्चन लोकांची संख्या सर्वाधिक आहे. या राज्यात सुमारे 61 लाख ख्रिश्चन राहतात. दुसऱ्या क्रमांकावरील राज्य: ख्रिश्चन लोकसंख्येच्या बाबतीत तमिळनाडू हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथे अंदाजे 44 लाख ख्रिश्चन अनुयायी आहेत. सर्वात जास्त टक्केवारी असलेले राज्य: जर आपण एकूण लोकसंख्येच्या […]

Filed Under: Latest News

Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा आणखी एक अर्धशतकी विक्रम, फक्त 14 चेंडूत तोडफोड

January 25, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात पुन्हा एकदा दिसून आला. अभिषेक शर्मा न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्यामुळे कुठे चेंडू टाकायचा असा प्रश्न न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पडला होता. (Photo- BCCI Twitter) गुवाहाटी येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अभिषेकने फक्त 14 चेंडूत अर्धशतक झळकावलं. डावखुरा फलंदाज इशान किशनचा विक्रम अवघ्या 48 तासांत मोडत भारतासाठी दुसरे सर्वात […]

Filed Under: Latest News

IND vs NZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडला मालिकेत धोबीपछाड, तिसरा सामना 8 विकेटने जिंकला

January 25, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीचे तीन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 10 षटकात फक्त 2 गडी गमवून पूर्ण केलं.  अभिषेक शर्माने नाबाद 68 धावा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद 57 धावांची खेळी केली. तिसऱ्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 169
  • Page 170
  • Page 171
  • Page 172
  • Page 173
  • Interim pages omitted …
  • Page 200
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in