• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Malad Murder : पत्नीच्या वाढदिवशीच पतीचा मृत्यू, डिनरचा बेत अधुराच राहिला !, आलोक सिंग यांच्या घरात..

January 26, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील लोकलमधील वाढती गर्दी हा विषय नेहमी चर्चेत असतो. गर्दीमुळे पाय घसरून, खाली पडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनाही आपण ऐकत असतो. पण याच गर्दीमुळे शनिवारी मालाड स्थानकात एका प्राध्यापकाचा दुर्दैवी अंत झाला. मालाड स्थानकावर झालेल्या हत्याकांडामुळे अख्खी मुंबई हादरली आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचं रुपांतर एवढ्या भयानक घटनेत होईल असा कोणी विचारही केला नव्हता, […]

Filed Under: Latest News

Maharashtra Weather Updates : ऐन थंडीत पुन्हा पावसाचं संकट ? महाराष्ट्रात पुन्हा बरसणार सरी, येत्या 24 तासांत..

January 26, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सतत चढउतार पहायला मिळाले आहेत. कधी थंडीचा कडाका वाढतोय, तर कधी दिवसा घामाच्या धारा वहायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे थंडीसाठी काढलेले स्वेटर्स, गरम कपडे आता आत ठेवायचे की नाही हाच प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात आहे. थंडी कमी-अधिक होताना दिसत आहे. धुक्याची उपस्थिती आणि तापमानातील चढ-उतार यामुळे राज्यात हवामानाचा लहरीपणा वाढला […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! घडामोडींना वेग, इराणच्या नेतृत्वात बदल, खामेनींच्या निर्णयाने वेधले जगाचे लक्ष

January 25, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून इराणमध्ये अशांतता आहे. जून 2025 मध्ये इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले होते. त्यावेळी अमेरिकेनेही इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर या वर्षीच्या सुरुवातीला इराणी सरकारविरोधात आंदोलन झाले होते. त्यानंतर अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर खामेनी यांच्याबाबत एक महत्त्वाचा अहवाल समोर आला होता. वरिष्ठ इराणी […]

Filed Under: Latest News

Devendra Fadnavis | समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान – फडणवीस

January 25, 2026 by admin Leave a Comment

नांदेड मधील हिंद -दी -चादर या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधत गुरूंच्या बलिदानाचे महत्व सांगितले आहे. आपल्या गुरुंच्या बलिदानामुळेच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत, असे भावनिक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत, समाज घडवण्यात गुरुंचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले. गुरुंनी […]

Filed Under: Latest News

Ardh Kendra Yog 2026: शनि-बुधच्या अद्भुत संयोगाने या ३ राशींचे नशीब पलटणार, अर्धकेंद्र योगामुळे लाभ होणार

January 25, 2026 by admin Leave a Comment

वैदिक ज्योतिषात अर्धकेंद्र योगाची निर्मिती ही एक शक्तिशाली आणि दुर्मीळ संयोग असतो. हा योग दोन ग्रह एकमेकांपासून ४५ डिग्री अंतरावर असताना तयार होतो. आता २८ जानेवारी २०२६, बुधवारच्या दिवशी शनि आणि बुध ग्रहांमध्ये हा योग तयार होत आहे. या योगाच्या निर्मितीमुळे राशींच्या जीवनावर त्याचा परिणाम होईल. अर्धकेंद्र योग तयार होत असताना अनेक राशींना भाग्याचा साथ […]

Filed Under: Latest News

राजकारणात मोठा भूकंप, अखेर दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपला जबर हादरा

January 25, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत.  या निवडणूक निकालामध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे, राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गट राज्यात क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. महापालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं भाजपसोबत युती केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती पहायला मिळाली,  मुंबईमध्ये […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 168
  • Page 169
  • Page 170
  • Page 171
  • Page 172
  • Interim pages omitted …
  • Page 200
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in