Purple Dreams या कंपनीच्या संस्थापिका दीपा देवराजन यांची कहाणी कोणत्याही मोठ्या घराण्यापासून किंवा श्रीमंत पार्श्वभूमीपासून सुरू होत नाही. त्या एक दक्षिण भारतीय महिला आहेत, ज्यांनी हिंदी बोलणाऱ्या आणि पुरुषांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे कुटुंब एक साधारण सर्व्हिस क्लास कुटुंब आहे, जिथे इंटीरिअर डिझाइनचा कोर्स करणेही सोपे नव्हते. पण […]
Latest News
Prathamesh Kadam : अवघ्या 26 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या प्रथमेश कदमची संपत्ती किती?
मराठमोळा इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन झालं. प्रथमेश हा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, रील स्टार आणि डान्सर होता. आजारपणामुळे त्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. प्रथमेशच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 'द संडे गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रथमेशकडे जवळपास 10 ते 50 लाख रुपयांची संपत्ती आहे. इन्स्टाग्राम स्पॉन्सरशिप, रील […]
Laxman Hake: माना वा नका मानू पण ओबीसींनी पवारांना… लक्ष्मण हाके यांनी भात्त्यातून बाण काढलाच, काय दिला इशारा
Laxman Hake Criticized Sharad Pawar And Ajit Pawar: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची मोठी वाताहत झाली. इतर महापालिकांमध्ये पण त्यांना सरस कामगिरी दाखवता आली नाही. नेमका तोच धागा पकडत प्रा.लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या निवडणुकीत ओबीसी आणि मराठा या वादाची किनार त्यांनी […]
ऐन उन्हाळ्यात आभाळच फाटलं… अवकाळीच्या दणक्याने द्राक्षांपासून आंब्यांपर्यत नुकसानच नुकसान
Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी मंगळवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्याचं समोर आलंं. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शहादा शहरासह परिसरात अचानक जोरदार पावसाची बॅटिंग झाली असून जिल्ह्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या. सोमवारी […]
पुन्हा परीक्षा पे चर्चा, संपूर्ण भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग? आकडा आला समोर
परीक्षा पे चर्चा पुन्हा एकदा परतली आहे. 2026 हे वर्ष या उपक्रमाच्या प्रवासातील एक निर्णायक टप्पा ठरला. कारण यावेळी संवाद खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतभर पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीसोबतच कोयंबतूर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), देव मोगरा (गुजरात) आणि गुवाहाटी (आसाम) येथील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यामुळे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि भारताच्या मध्यभागातील आवाज एका […]
Sahar Sheikh: हिरव्या रंगावर राजकारण… AIMIM नगरसेविकेचे ‘ते’ फोटो चर्चेत, म्हणाल्या, ‘कोणता रंग…’
AIMIM Mumbra Sahar Sheikh: एआयएमआयएम पक्षाच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांच्या एका वक्तव्यामुळे देशात राजकारण तापलं आहे. हिरव्या रंगावर वादग्रस्त वक्तव्य केलेल्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता इन्स्टाग्रामवर सहर यांचे काही फोटो व्हायरल होत आहे. खुद्द सहर यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत सहर यांनी कॅप्शनमध्ये ‘कलर… कलर… कोणता […]