• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Vastu Tips : काहीही केलं तरी घरात पैसा टिकत नाहीये? मग या चुका लगेच करा दुरुस्त

January 27, 2026 by admin Leave a Comment

अनेकदा तुम्ही दिवसरात्र मेहनत करता परंतु तुमच्या हातात पैसे टिकत नाहीत. एकदा हातात आलेला पगार संपायला वेळ नाही. परिणामी कितीही कष्ट केले तरी तुमच्याकडे पैशांची चणचण कायमच असते. अशा स्थितीत तुमच्या वास्तूत दोष असू शकतो. वास्तूशास्त्रानुसार हे दोष दूर करता येऊ शकतात. वास्तूशास्त्रात उत्तर पूर्ण दिशा ही लक्ष्मी मातेची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला […]

Filed Under: Latest News

Suryakumar Yadav : कॅप्टन सूर्याला विशाखापट्टणमध्ये खास कामगिरीची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

January 27, 2026 by admin Leave a Comment

कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत आतापर्यंत धमाका केला आहे. टीम इंडियाने नागपूर, रायपूरनंतर गुवाहाटीत सामने जिंकून विजयी हॅट्रिक केली आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-0 ने आघाडीवर आहे. आता उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 28 जानेवारीला विशाखापट्टममध्ये होणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव याला 3 हजार […]

Filed Under: Latest News

IND vs NZ : वारंवार संधी नाही;संजू सॅमसनला चौथ्या सामन्यातून डच्चू फिक्स! प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार?

January 27, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने 25 जानेवारीला न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. भारताने 154 धावांचं आव्हान हे 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा या 5 सामन्यांच्या मालिकेतील सलग आणि एकूण तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने अशाप्रकारे कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आणखी एक टी 20i मालिका जिंकण्याची कामगिरी केली. गुवाहाटीत […]

Filed Under: Latest News

SL vs ENG : इंग्लंडचा सामन्यासह मालिका विजय, श्रीलंकेचा फायनलमध्ये 53 धावांनी धुव्वा

January 27, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड क्रिकेट टीमने श्रीलंकेवर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 53 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये जो रुट आणि हॅरी ब्रूक या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेसमोर 358 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यजमान श्रीलंकेच्या फलंदाजांनीही विजयी धावांचा पाठलाग करताना जोर लावला. श्रीलंकेला विजयी करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे प्रयत्न […]

Filed Under: Latest News

GK : एक साप दुसऱ्या सापाला चावला तर काय होईल? वाचून तुम्हाला धक्काच बसेल!

January 27, 2026 by admin Leave a Comment

सापांचं विश्व हे फारच चमत्कारिक असतं. या जगात सापाच्या अनेक प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती या विषारी आहेत तर काही विषारी नसतात. परंतु लोक प्रत्येक सापाला घाबरतात. त्यामुळे साप दिसला की अगोदर त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो. काही सांपाचे विष खूपच संहारक असते. या सापांनी एकदा चावा घेतला की पुढच्याच काही क्षणात संबंधित व्यक्तीचा मृत्यू […]

Filed Under: Latest News

Disha Patani Talwiinder Relationship: कोण आहे कोट्यधीश तलविंदर सिंह सिद्धू? दिशा पाटनी सोबत नाते कन्फर्म ?

January 27, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री दिशा पाटनी आणि पंजाबी सिंगर तलविंदर सिंह या दोघांनी आपले नाते असल्याचे जवळपास घोषीत केले आहे. या कपलला मुंबईत लोलापालूजा इंडिया इव्हेंटमध्ये हातात हात घालून एकत्र फिरताना पाहिले गेले आहे. अखेर दोघांनी आपले नाते पब्लिक केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या डेटींगच्या अफवांना पूर्णविराम लागला आहे. गर्दीत सर्वांसमोर हातात हात घालून एकत्र चालणे आणि कॅमेऱ्यापासून […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 160
  • Page 161
  • Page 162
  • Page 163
  • Page 164
  • Interim pages omitted …
  • Page 201
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Dhurandhar 2 Collection : ‘धुरंधर 2’ सिनेमाला मोठा झटका, ‘हे’ लक्ष्य गाठणं कठीण, काय सांगतायेत आकडे?
  • इराण युद्ध थांबताच भारताचा मोठा खेळ, भारताचे 3 धुरंधर थेट विदेशात, निर्णय घेत..
  • मुंबईकरांच्या प्रवासात अडथळे, रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा, कधी, कोणत्या गाड्या रद्द?
  • मोठी बातमी! इराणकडून भारताला दणका, त्या एका निर्णयाने हाहाकार, आता भारताला..
  • विवोचा हा 9020mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in