• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

T20i World Cup 2026 : वर्ल्ड कपआधी 2 सामन्यांसाठी टीम जाहीर, स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, पहिली मॅच केव्हा?

February 2, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत पहिल्यांदाच सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्याआधी टीम 2 सराव सामने खेळणार आहे. बीसीसीआयने या 2 सराव सामन्यांसाठी इंडिया ए टीम जाहीर केली आहे. […]

Filed Under: Latest News

पान मसाला भरणार सरकारची तिजोरी, ‘या’ वर्षी किती हजार कोटींचे टार्गेट, जाणून घ्या

February 2, 2026 by admin Leave a Comment

आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पान मसाला उत्पादनावर आकारण्यात आलेल्या आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून सरकारला 14,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पान मसाल्यावर 1 फेब्रुवारीपासून आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लागू करण्यात आला आहे, जो 40 टक्के GST व्यतिरिक्त आहे. पान मसाला उत्पादन युनिटच्या उत्पादन क्षमतेच्या आधारे या उपकराची गणना केली जाईल. 40 टक्के […]

Filed Under: Latest News

पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का, मित्र देशानेच केली मोठी पोलखोल, थेट पाकची…

February 2, 2026 by admin Leave a Comment

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एका मागून एक धक्के बसताना दिसत आहेत. तुर्की पूर्वीपासूनच पाकिस्तानचा चांगला मित्र राहिला. मात्र, आता तुर्कीनेही अत्यंत मोठा झटका पाकला दिला. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत चांगलीच मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. अंकाराने स्पष्ट केले आहे की सौदी अरेबिया आणि पाकिस्तानसोबत कोणत्याही बहुपक्षीय संरक्षण करारात सामील होणार नाहीत. भारताने ज्याप्रकारे पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे […]

Filed Under: Latest News

दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला?, अजितदादांच्या मृत्यूवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

February 2, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी आहे, असे सुरूवातीला सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर थेट अजित पवारांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचा तेरावा होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून आता राजकारण रंगताना दिसत […]

Filed Under: Latest News

Sunil Tatkare News : त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

February 2, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रीती संगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण यांना आदरांजली वाहिली. या दौऱ्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विलीनीकरणासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असे तटकरेंनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) दादांच्या (अजित पवार) नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला […]

Filed Under: Latest News

Devendra Fadnavis : विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट ‘तो’ दावाच खोडला!

February 2, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा तीव्र झाली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती असा दावा केला होता. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोडून काढला. विलीनीकरणाबाबत कोणतीही तारीख निश्चित झाली असती किंवा चर्चा झाली असती, तर अजित पवारांनी आम्हाला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 143
  • Page 144
  • Page 145
  • Page 146
  • Page 147
  • Interim pages omitted …
  • Page 209
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in