सोन्याचे भाव गगनाला भिडले आहे. प्रति तोळ सोनं हे लाखोच्या घरात पोहोचले आहे. तर सोन्याच्या भावात जास्त वाढ झाल्याने साहजिकच अनेकजण हे चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली होती. सध्या चांदीच्या किमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने खरेदी पुन्हा वाढू शकते. […]
Latest News
EPFO: नियमांमध्ये मोठे बदल, 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार?
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचा विचार करणे हा चिंतेचा विषय असतो. कारण सरकारी नोकऱ्यांप्रमाणे त्यांच्याकडे स्थिर पेन्शन व्यवस्था नसते. त्यामुळे हा निर्णय घेताना वृद्धापकाळात आर्थिक परिस्थिती कशी असते अशी चिंता या लोकांना जाणवत असते. जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल, तर अजिबात चिंता करू नका. कारण EPFO EPS योजना खाजगी […]
वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्काराचा इतिहास जुनाच, या संघांनीही उचललं होतं पाऊल; कसं काय ते समजून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तानची नाटकं सुरू झाली आहे. आता त्याने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचा नवा अंक सुरू केला आहे. या निर्णयावरून कधीही माघार घेऊ शकतात. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. पण त्याआधीच बहिष्कार टाकल्याची घोषणा केल्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. आता पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहते की नाही हे आताच सांगणं […]
GK : इथं सोनं खरेदी करणं अशक्य, 1 ग्रॅमसाठी लागतात तब्बल…आकडा वाचून थक्क व्हाल!
सध्याची जागतिक परिस्थिती पाहता सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढत आहे. अस्थिर भू-राजकीय परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही मौल्यवान धातूंकडे पाहिले जात आहे. त्यामुळे इराण या देशात सोन्याचा भाव किती असेल, असे विचारले जात आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय) सध्या इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. तेथील सत्ताधाऱ्यांविरोधात लोक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. या […]
Parliament Budget Session | चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ; राहुल गांधी–राजनाथ सिंह यांच्यात शाब्दिक चकमक
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाकडून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. चीन आणि भारताच्या सीमेवरील परिस्थितीचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, चीनने भारताच्या हद्दीत चार तंबू ठोकले असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र हे […]
तर मी फाशी घेईल असं मनोज जरांगे पाटील आम्हाला म्हणाले, त्यामुळेच आम्ही.., अमोल खुणेचा हादरवणारा दावा, मोठी खळबळ
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अमोल खुणे याने खळबळजनक दावा केला आहे. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे, तसेच तो मनोज जरांगे पाटील घातपाताचा प्रयत्न प्रकरणतील संशयित आरोपी देखील आहे, नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली आहे, दरम्यान जामिनावर सुटका होताच त्याने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे […]