सोलापूरच्या राजकारणात सुषमा अंधारे आणि ठाकरे गटावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. आमदार कल्याण शेट्टी यांनी सुषमा अंधारे आणि ठाकरे गटावर जोरदार टीका करत पलटवार केला आहे. जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना कल्याण शेट्टी यांनी अंधारे यांच्यावर निशाणा साधला. “पंगतीमध्ये बसल्या आणि वरण संपलं, अशी अवस्था झाली आहे,” असा टोला कल्याण शेट्टी […]
Latest News
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या ‘त्या’ कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला…
दिल्ली येथे खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला. या रिसेप्शनला मोठे राजकीय नेते उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य बडे नेते उपस्थित होते. याच शिवाय कुटुंबातील अनेक जण देखील उपस्थित होते. या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि […]
Sanjay Raut : ‘पाच मिनिटात बॉडी गायब होते’, संजय राऊतांचा महाराष्ट्राला हादरवून सोडणारा गौप्यस्फोट, गडचिरोलीत नेमकं काय घडतय?
गडचिरोली जिल्ह्यातील आश्रम शाळेत काल तीन मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. तीन मुलींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याच मुद्यावरुन आज खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. सर्पदंशाने विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्यूवर बोलताना संजय राऊत यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. “भाजपचे जे मोठे देणगीदार आहेत, त्यांनी गडचिरोलीतली जंगलं तोडली. गडचिरोलीतल्या नद्या प्रदूषित केल्या, डोंगर तोडले, त्यामुळे जल, जमीन, […]
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आदिवासींच्या सुरक्षेचा आणि सरकारी शाळांमधील सुविधांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत म्हणाले, “वाघ, बिबटे, जंगली प्राणी आणि साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून […]
Ashish Shelar : राज ठाकरे, उद्धव ठाकरे गप्प का? झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर भाजपचा सवाल, आशिष शेलारांची काँग्रेसवर ती बोचरी टीका
CJP आंदोलनाने देश ढवळून निघाला. तर दुसरीकडे झारखंडमधील जेपीएससी(JPSC) आणि जेएसएससी (JSSC) आंदोलनाने झारखंडमध्ये धुमश्चक्री उडाली. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे इथं सरकार आहे. काल विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला आणि अश्रुधुराचा मारा करण्यात आला. त्यावरून आज दिल्लीपासून ते रांचीपर्यंत भाजप आक्रमक झाली आहे. या हल्ल्याविरोधात संसद परिसरापासून ते झारखंडपर्यंत मोठे आंदोलन सुरू आहे. आज इलेक्ट्रॉनिक्स, माहिती […]
Govinda: कोण आहे कोमल? गोविंदासोबत अफेअरच्या चर्चा; सुनिता अहुजानेही केला होता उल्लेख
Govinda: बॉलिवूडचा एक काळ गाजवलेला अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनिता अहुजाने गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केले होते. त्यानंतर एअरपोर्टवर गोविंदाला अभिनेत्री कोमलसोबत पाहिलं गेलं. तेव्हापासून ही कोमल आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. कोमल ही राणी स्वर्णकार या नावानेही ओळखली जाते. ही नवोदित अभिनेत्री असून सध्या बॉलिवूडमध्ये […]