मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावर केंद्र सरकारला एक मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका दाव्यानुसार, शरद पवार राष्ट्रवादी या विधेयकावर सरकारला पाठिंबा देऊ शकते. तर सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अर्थात या भेटीची माहिती सुप्रिया सुळे यांनी अगोदरच […]
Latest News
Navi Mumbai Crime : बहिणीला अधिक महत्त्व देते म्हणून संतापला; जन्मदात्या आईवरच उठला मुलाचा हात; वाशीत भयानक घडलं..
” आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही ..!” फ. मु. शिंदे यांची ही कविता माहीत नाही, असे फार कमी लोकं असतील. अत्यंत कमी शब्दांत पण तितक्याच चपखलपणे आणि सुंदरपणे आईचं महत्व सांगणारी ही कविता. आई-मुलांचं नातं तर अगदी अनोखं. मुलांसाठी […]
Gatari Amavasya: ‘गटारी’च्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका, अन्यथा होईल मोठे नुकसान
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या येते. या अमावस्येला आषाढ अमावस्या असेही म्हणतात. काही जणांसाठी मात्र ही अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या असते. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच्या या दिवशी अनेक जण पार्टीच्या मूडमध्ये असतात. श्रावणात धार्मिक विधी, पूजा आणि व्रत पाळल्या जात असल्याने बहुतेक लोक सात्विक व शुद्ध आहार घेतात. त्यामुळे आषाढाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दीप […]
Blinkit च्या गोदामावर एफडीएची मोठी कारवाई; अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचे अधिकारीही चक्रावले
अवघ्या काही मिनिटांत फास्ट डिलिव्हरी देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेड लिमिटेड’च्या (Blinkit) गोदामावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील मालाड परिसरातील ब्लिंकिटच्या गोदामावर तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ही धडक कारवाई केली आहे. एफडीएनं या गोदामाचा अन्न परवाना निलंबित केला आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव आणि वस्तूंच्या अयोग्य साठवणुकीमुळे […]
दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही अभिनेत्री किस करत राहिली, नंतर… सेटवर सर्वजण आश्चर्यचकीत
आजकाल बॉलिवूड सिनेमांमध्ये बोल्ड आणि इंटीमेट किंवा किसिंग सीन्स हे असतातच असतात. पण कधी कधी ते शूट करताना कलाकारांचा ताबा सुटल्याच्या घटना समोर येतात. काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीने तिचा असाच अनुभव सांगितला होता. तो ऐकून सर्वजण चकीत झाले होते. तिचा कोस्टार सीनच्या रिटेकची मागणी करत किस करत राहिला. त्यानंतर इंटिमेट सीन देताना अभिनेत्रीचा स्वत:वरचा ताबा […]
E20 Petrol: पेट्रोलमुळे साखर ‘कडू’? ग्राहकांना दरवाढीचे चटके, ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणार?
साखरेच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीत ग्राहकांच्या खिशावर बोजा पडण्याची शक्यता आहे.साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामागे पेट्रोलसाठी इथेनॉल निर्मितीचा प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे. या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे. सरकार आगामी ऑक्टोबर हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा […]