• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

भारतातल्या वाईन, व्हिस्कीचं भवितव्य धोक्यात? अमेरिकेसोबतच करार होताच…मोठी अपडेट समोर!

February 8, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक अस व्यापार करार झाला आहे. या व्यापार करारामुळे दोन्ही देशांना फायदा होणार असल्याचा दावा केला जातोय. परंतु भारतातील काही काही घटकांत मात्र अस्वस्थता आहे. भारत-अमेरिका व्यापार कराराअंतर्त अमेरिक व्हिस्की आणि वाईन यांची भारतात आयात वाढावी यासाठी आयात शुल्कात कपात केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भारतातील व्हिस्की आणि वाईन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून […]

Filed Under: Latest News

निवडणूकांआधीच संकट,अंधारात बुडणार बांगलादेश?, काय झाले नेमके ?

February 8, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशात मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारच्या निरोपाच्या आधी अदानी ग्रुपने वीज बिलाच्या वसुलीसाठी एक पत्र पाठवले आहे. यामुळे बांगलादेशाच्या पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड (PDB) आणि अदानी पॉवर प्लांटच्या दरम्यानचा आर्थिक वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. अदानी ग्रुपने बांगलादेशाच्या पॉवर बोर्डाला एक पत्र पाठवून बिलाची देणी त्वरित देण्याची मागणी केली आहे. जर बिल भरले नाही तर […]

Filed Under: Latest News

जापानमध्ये महिलाराज! सानाए ताकाइची यांना बहुमत, पीएम मोदींकडून अभिनंदन

February 8, 2026 by admin Leave a Comment

जपानच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जपानमधील संसंदीय निवडणुकीत पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्या लिबरल डेमोक्रेटिक या पक्षाने आपला ठसा उमटवला आहे. लिबरल डेमोक्रेटिक ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. नेतृत्व आणि भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे पक्षाचा पराभव होईल, अशी निवडणुकीदरम्यान चर्चा पाहायला मिळत होती. मात्र या मुद्द्यांचा या निवडणुकीवर काहीही परिणाम झाला नाही. […]

Filed Under: Latest News

जर पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीसोबत बळजबरीने लग्न केलं तर काय शिक्षा होते? ऐकून धक्का बसेल

February 8, 2026 by admin Leave a Comment

भारतामध्ये मुलीला किडनॅप करणं, तिच्यासोबत बळजबरीने तिच्या इच्छेविरोधात लग्न करणं, अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणं, मुलीवर अत्याचार करणं किंवा तिचा छळ करणं या घटनांकडे गंभीर गुन्हा म्हणून पाहिलं जातं, आणि भारतीय संविधानानुसार यातील प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळी आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. यातील काही प्रकरणात तर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते. जेव्हा प्रश्न अल्पसंख्यांक […]

Filed Under: Latest News

Ayush Mhatre : कॅप्टन आयुषने ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयानंतर सांगितला फ्यूचर प्लान, म्हणाला, आता…

February 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघाने विरारकर आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी इंग्लंडवर एकतर्फी फरकाने मात करत अंडर 19 वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची अंडर 19 वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याची ही सहावी वेळ ठरली. युवा भारतीय संघाचं या ऐतिहासिक विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आलं. या ऐतिहासिक विजयाच्या 2 दिवसानंतर कर्णधार आयुष म्हात्रे […]

Filed Under: Latest News

Vastu Shastra : स्वयंपाक घरात चुकूनही ठेवू नका या चार गोष्टी, घरात कधीच टिकणार नाही पैसा

February 8, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रानुसार घरात जेव्हा नकारात्मक शक्ती निर्माण होते, तेव्हा तुम्हाला अचानक महत्त्वाच्या कामात अडचणी येऊ लागतात. घरात पैसा टिकत नाही, काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांसोबत भांडणं होतात, यालाच आपण सोप्या भाषेमध्ये वास्तुदोष देखील म्हणतो. त्यामुळे अशाप्रकारच्या नकारत्मक ऊर्जेला अटकाव करणं गरजेचं असतं. तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या घरातील स्वयंपाक घर. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 120
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Interim pages omitted …
  • Page 213
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • PM Kisan Yojana: पीएम किसानचा 23 वा हप्ता अडकणार? महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकऱ्यांनो, झटपट करा हे काम
  • Supriya Sule | अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर संताप
  • वरुथिनी एकादशीला पडणार पंचकांची सावली, जाणून घ्या कोणत्या कर्मांनी मिळेल पुण्य
  • US Iran Peace Talks In Islamabad : इराण जिवंत आहे फक्त… ट्रम्प यांची पुन्हा धमकी; शांतीवार्ते आधीच दिलं टेन्शन; आता…
  • Hormuz Crisis : जगाला दणका देणाऱ्या इराणने हॉर्मुज ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांकडून टोलपोटी आतापर्यंत किती लाख डॉलर्स वसूल केलेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in