भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिका आणि भारतामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील होताच आता हा तणाव काही अंशी निवळल्याचं दिसत आहे. टॅरिफचा तणाव असताना भारत आणि अमेरिकेमध्ये झालेली ही […]
Latest News
खेळाडूंना जबर झटका! बीसीसीआयचा टी20 वर्ल्डकप दरम्यान मोठा निर्णय, आता तसं काही नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय दरवर्षी खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर आकलन करून वार्षिक करार जाहीर करत असते. काही खेळाडूंना करारात समाविष्ट केलं जातं, तर काही खेळाडूंची गच्छंती होती. यंदा बीसीसीआयने 30 खेळाडूंचा करारात समावेश केला आहे. यात फक्त तीन श्रेणींचा समावेश केला आहे. त्यामुळे खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला असणार यात काही शंका नाही. ए, बी, […]
Sindhudurg ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपाचा गुलाल, तळकोकणात राणेंची हवा, कोणाला किती जागा पाहा
Sindhudurg ZP Election Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणूकात भाजपाच्या सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणूका झाल्या होत्या, भाजपाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद 27 जागा मिळवत […]
अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, पठ्ठ्याने एकहाती निवडणूक जिंकली, गड आला पण…
Khed Panchayat Samiti Election Result : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धूम चालू होती. 7 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. तर आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. 12 जिल्हापरिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष […]
‘या’ कंपनीच्या कारवर 45000 रुपयांपर्यंत सूट, आकर्षक ऑफर्स जाणून घ्या
देशातील प्रसिद्ध कार कंपनी मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. कंपनी आपल्या नवीन कारवर 45,000 रुपयांपर्यंत मोठी सूट आणि आकर्षक ऑफर देत आहे. मारुती सुझुकीच्या एरिना शोरूममधून विकल्या जाणार् या पॅसेंजर कार आणि कमर्शियल (टॅक्सी) मॉडेल्सवर या ऑफर्स लागू आहेत. विशेष म्हणजे कारच्या किंमती वाढल्यामुळे किंमती वाढवण्याचा विचार करत असताना कंपनी ही […]
शरद पवार यांच्यावर उपचार सुरू, हॉस्पिटलमधून रोहित पवारांचे मोठे आवाहन; म्हणाले सर्वांना विनंती की…
Sharad Pawar Health Update : खासदार शरद पवार यांची प्रकृती सध्या बिघडली आहे. कफ झाल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. याच कारणामुळे त्यांना बारामतीतून तातडीने पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्राथमिक तपासण्या केल्या आहेत. असे असतानाच आता पवार कुटुंबातील सदस्य तथा आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट […]