• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

August 12, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज पुन्हा महत्त्वाची सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतील फुटीच्या मुद्द्यावर थेट सवाल उपस्थित करत “फूट म्हणजे नक्की काय?” असा प्रश्न विचारला. विधिमंडळ पक्षात झालेली फूट पुढे संघटनेतही वाढत गेली का, तसेच दोन्ही गटांकडे प्रतिज्ञापत्राच्या वेळी सदस्यसंख्या किती होती, याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती […]

Filed Under: Latest News

Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

August 12, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षातील फूट आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. पक्षाची घटना, विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष, अंतर्गत निवडणुका आणि पक्षघटनेतील तरतुदी याबाबतची सविस्तर माहिती सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडली. निवडणूक आयोगाने या प्रकरणात चुकीचा निर्णय घेतला असून, सोयीच्या पद्धतीने कायद्याचा अर्थ लावून निकाल […]

Filed Under: Latest News

Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर

August 12, 2026 by admin Leave a Comment

कोलकाताहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमानाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चेन्नई विमानतळावर तातडीने लँडिंग करण्यात आले. विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याची माहिती मिळताच चेन्नई विमानतळ प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. विमानाच्या आपत्कालीन लँडिंगच्या पार्श्वभूमीवर चेन्नई विमानतळावर पूर्णपणे आपत्काल जाहीर करण्यात आला होता. विमान सुरक्षितपणे […]

Filed Under: Latest News

Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा

August 12, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी सुरू झाली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. आतापर्यंतच्या सुनावणीत शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका, 2018 मधील पक्षघटनेतील बदल आणि त्याबाबत निवडणूक आयोगाला देण्यात आलेली माहिती या मुद्द्यांवर सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. कपिल सिब्बल यांनी 23 जानेवारी […]

Filed Under: Latest News

IND vs SL Test: गॉल कसोटीपूर्वी भारतीय फलंदाजांना हवेचा इशारा! गिलसेनेसमोर मोठं आव्हान

August 12, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आता फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यासाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. पण या सामन्यात भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार यात काही शंका नाही. एक तर भारतीय संघ श्रीलंकेत 9 वर्षांनी कसोटी मालिका खेळत आहेत. त्यामुळे संघातील अनेक खेळाडू या ठिकाणी पहिल्यांदाच खेळणार आहेत. फक्त तीन खेळाडूच मागच्या […]

Filed Under: Latest News

रस्ते कसले? ही तर नांगरलेली जमीन… शिवसेनेच्या खासदाराचा नाशिकच्या खड्ड्यावरून सरकारला खरमरीत टोला

August 12, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधील खड्ड्याने शहराची रया गेली. पाच जणांचा बळी गेला तर काही जण जखमी झाले. रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवरून पालिका प्रशासन आणि सरकार ट्रोल झाले. आता पाच हजारांहून अधिक खड्डे बुजावल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तर उद्धव सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खड्ड्यांवरून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी नाशिक एमआयडीसीमधून अनेक कंपन्या बंद झाल्यावरून सरकारवर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 115
  • Page 116
  • Page 117
  • Page 118
  • Page 119
  • Interim pages omitted …
  • Page 545
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…
  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं
  • IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर, कोलंबो टेस्टमध्ये एक निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक
  • मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in