मोठी बातमी समोर येत आहे, आमदार निवासमधील रूमचं छत कोसळलं आहे. विस्तारित आमदार निवासमधील रूमचं छत कोसळल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आमदार निवासमधील रूमच्या छताचा पोओपी कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेत रूमचं थोडं नुकसान […]
Latest News
Mumbai : मटण-मासे खात असाल तर ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त Video
सोशल मीडियावर इस्टेट एजंट भावेश कावरेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्याने मांसाहार करत असाल तर मुंबईच्या ताडदेवमध्ये घर मिळणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ही मुंबई मराठी माणसाची आहे. आगरी-कोळी बांधवांची आहे. महाराष्ट्राच्या कष्टकरी, सर्वसामान्य माणसाची आहे. आणि मुंबईत कोणी काय खावं, काय खाऊ नये […]
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीने आपल्या शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनता दरबारात धाव घेतली. शिक्षिका सी. पी. शिरसाट यांची बदली झाल्याचे समजताच विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षिकेची बदली झाल्याने विद्यार्थी भावूक झाले. शिक्षिका शिरसाट यांच्याशी विद्यार्थ्यांचे […]
मोठी बातमी! शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे यांना मोठा झटका? सुप्रिम कोर्टाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी टिप्पणी
मोठी बातमी समोर येत आहे, शिनसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीमकोर्टात सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सुप्रीमकोर्टात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान हा युक्तिवाद सुरू असतानाच आता सुप्रीम कोर्टाकडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता […]
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
महाराष्ट्रातील विविध सरकारी सेवांच्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीमार्फत राज्यातील प्रत्येक महसुली विभागात विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांची मते जाणून घेऊन त्याआधारे […]
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाचे, यावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी पक्षातील संघटनात्मक रचनेशी संबंधित अनेक मुद्दे न्यायालयासमोर मांडले. या युक्तिवादावर कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली. “तुम्ही जे संघटनात्मक दावे करत आहात, ते बरोबर वाटत असल्याचे” […]