मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपद नव्हत, हे यांना 2026 […]
Latest News
अखेर भेटूही दिलं नाही अन्… पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार वजाहत एस. खान यांनी इमरान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सेना आणि सूत्रांच्या हवाल्याने आपण हा दावा करत असल्याचे वजाहत खान यांनी म्हटले आहे. इमरान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्यामुळे त्यांना कुणालाही भेटू दिले जात […]
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती…
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे, यावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. 1999 मध्ये शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नव्हता, असा मुद्दा निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आल्याचे सिब्बल यांनी सांगितले. […]
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
मुख्यमंत्रीपदी शिंदेंची निवड बेकायदेशीर. कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा आज सुप्रीम कोर्टात युक्तिवाद. विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते आणि ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे. सिब्बल यांचा घणाघात. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, […]
Sharad Pawar PartyMeeting : पवारांच्या खासदारांची दिल्लीत बैठक, नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
Sharad Pawar Meeting : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होऊ शकतो, असा दावा केला जातोय. हा दावा पवार गटाच्या बड्या नेत्यांनी फेटाळलेला आहे. परंतु पडद्यामागे घडलेल्या काही घडामोडींमुळे या शक्यतेबाबत अधूनमधून चर्चेला उधाण येत आहे. दरम्यान, आता दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांची एक महत्त्वाची […]
Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा! जंतर-मंतर सिझन 2 लवकरच…आता कोणाचा राजीनामा घेणार?
Abhijeet Dipke New Protest Announcement : अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा! जंतर-मंतर सिझन 2 लवकरच…आता कोणाचा राजीनामा घेणार? ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा. Source link