राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी जवळपास 20 मिनिटे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत अद्याप समजलेले नाही. मात्र राज्याच्या राजकारणात या भेटीची चर्चा रंगली आहे. सर्वोच्च न्यायालयात […]
Latest News
गोल्ड-सिल्वर ईटीएफमध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी नफा कमवून बाहेर पडावे की एसआयपी सुरू ठेवावी?
किंमती उच्चांकावर असताना गुंतवणूकदारांनी सध्या सुरू असलेली एसआयपी बंद न करता ती नियमित सुरू ठेवावी, असा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र, या घडीला सोने किंवा चांदीमध्ये कोणतीही मोठी एकरकमी नवीन गुंतवणूक करणे टाळावे, तसेच गरजेनुसार काही प्रमाणात नफा वसुली (Profit Booking) करण्याचा विचार करावा. ईटीएफमधील गुंतवणूक 55 टक्क्यांनी घटली जुलैमध्ये सोने आणि चांदीच्या ईटीएफमधील […]
आता तुकाराम मुंढे करणार चित्रपटाच्या सेटवरील अन्नपदार्थांची तपासणी? FWICE कडून तक्रार
मोठी बातमी समोर येत आहे, ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडून (FWICE) मुंबईमध्ये फिल्म, टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रोजेक्ट्सच्या सेटवर शुटिंगवेळी काम करणारे कर्मचारी, तंत्रज्ञ, तसेच कलाकार यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’च्या वतीने या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक पत्र लिहून […]
रशियन जहाजांवर हल्ला केल्यास सोडणार नाही, पुतीन यांचा युरोपियन देशांना इशारा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपियन देशांना गंभीर इशारा दिला आहे. जर युरोपीय देशांनी रशियाच्या व्यापारी जहाजांवर कारवाई करून ती जप्त करण्यास सुरुवात केली, तर रशियाही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल. रशियाच्या पॅसिफिक फ्लीटच्या कमांडरने सांगितले की, रशियाला शत्रू मानणाऱ्या देशांच्या परदेशी जहाजांची तपासणी करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी रशियन नौदल तयार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाच्या सुदूर […]
गुंतवणूकदारांसाठी आज शेवटची संधी; BEL, पॉवर ग्रिडसह 18 शेअर्स उद्या होणार एक्स-डिव्हिडंड, बँक खात्यात जमा होणार पैसे!
भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), पॉवर ग्रिड आणि रेलटेलसह एकूण 18 नामांकित कंपन्यांचे शेअर्स 13 ऑगस्ट रोजी ‘एक्स-डिव्हिडंड’ (Ex-Dividend) होणार आहेत. या यादीत गोडरेज कंज्युमर प्रॉडक्ट्स, सेंच्युरी एन्का आणि उषा मार्टिन यांसारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी प्रति शेअर 45 पैशांपासून ते थेट 11 रुपयांपर्यंतचा लाभांश जाहीर केला आहे. नियमानुसार, ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये आज हे शेअर्स […]
तुकाराम मुंढेंचं 3 ओळींचं नवं ट्वीट, नोकरी, बदलीबद्दल असं बोलून गेले की…आदराने सलाम ठोकाल!
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत आहेत. आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अन्नपदार्थांत भेसळ करणारे, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणारे यांच्याविरोधात मुंढे यांनी मोठी मोहीम राबवली आहे. त्यांच्या आदेशानंतर आतापर्यंत अनेक उपहारगृहे, हॉटेल आणि रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द किंवा निलंबित करण्यात आहेत. त्यांच्या या कारवाईचे सामान्यांकडून […]