मोठी बातमी समोर येत आहे, ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडून (FWICE) मुंबईमध्ये फिल्म, टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रोजेक्ट्सच्या सेटवर शुटिंगवेळी काम करणारे कर्मचारी, तंत्रज्ञ, तसेच कलाकार यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’च्या वतीने या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक पत्र लिहून […]
Latest News
रशियन जहाजांवर हल्ला केल्यास सोडणार नाही, पुतीन यांचा युरोपियन देशांना इशारा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपियन देशांना गंभीर इशारा दिला आहे. जर युरोपीय देशांनी रशियाच्या व्यापारी जहाजांवर कारवाई करून ती जप्त करण्यास सुरुवात केली, तर रशियाही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल. रशियाच्या पॅसिफिक फ्लीटच्या कमांडरने सांगितले की, रशियाला शत्रू मानणाऱ्या देशांच्या परदेशी जहाजांची तपासणी करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी रशियन नौदल तयार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाच्या सुदूर […]
गुंतवणूकदारांसाठी आज शेवटची संधी; BEL, पॉवर ग्रिडसह 18 शेअर्स उद्या होणार एक्स-डिव्हिडंड, बँक खात्यात जमा होणार पैसे!
भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), पॉवर ग्रिड आणि रेलटेलसह एकूण 18 नामांकित कंपन्यांचे शेअर्स 13 ऑगस्ट रोजी ‘एक्स-डिव्हिडंड’ (Ex-Dividend) होणार आहेत. या यादीत गोडरेज कंज्युमर प्रॉडक्ट्स, सेंच्युरी एन्का आणि उषा मार्टिन यांसारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी प्रति शेअर 45 पैशांपासून ते थेट 11 रुपयांपर्यंतचा लाभांश जाहीर केला आहे. नियमानुसार, ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये आज हे शेअर्स […]
तुकाराम मुंढेंचं 3 ओळींचं नवं ट्वीट, नोकरी, बदलीबद्दल असं बोलून गेले की…आदराने सलाम ठोकाल!
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत आहेत. आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अन्नपदार्थांत भेसळ करणारे, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणारे यांच्याविरोधात मुंढे यांनी मोठी मोहीम राबवली आहे. त्यांच्या आदेशानंतर आतापर्यंत अनेक उपहारगृहे, हॉटेल आणि रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द किंवा निलंबित करण्यात आहेत. त्यांच्या या कारवाईचे सामान्यांकडून […]
रोहिणी खडसे यांनी हातात पकडला जिवंत साप, सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल
साप हा शब्द ऐकला तरी अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. कारण जगात दरवर्षी साप चावल्याने हजारो लोकांचा मृत्यू होतो. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहिणी खडसे यांनी एक साप आपल्या हातात पकडला आहे. रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगरातील स्वतःच्या शेतात धामण […]
शिवसेना कोणाची? गेम फिरणार? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट, आता थेट निवडणूक आयोगालाच…
मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपद नव्हत, हे यांना 2026 […]